Jyotitai Mete : विनायकराव मेटेंच्या पत्नीला आमदार करण्याची मागणी

By

Published : Dec 29, 2022, 5:11 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

thumbnail

पुणे : कोणत्याही एका आमदाराचा राजीनामा घेऊन त्या जागी विनायकराव मेटे ( Vinayakrao Mete ) यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांना आमदार ( Demand to make Jyotitai Mete MLA ) करावे अशी मागणी शिवसंग्राम युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर ( State President of Shiv Sangram Udayakumar Aher ) यांनी केली आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.