Ganeshotsav 2022 : प्रतिभाताई पाटील यांनी केली दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती

By

Published : Sep 3, 2022, 12:32 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

thumbnail

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील Former President Pratibhatai Patil यांनी आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला भेट दिली यावेळी पाटील यांनी गणपतीची आरती Former President Pratibhatai Patil took Dagdusheth Ganapati darshan केली. ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला. कोरोनामुळे देशासह जगावर अतिशय वाईट प्रसंग आलेले आहे. मी 2 वर्षा पासून बाप्पाची वाट पाहत होते या प्रसंगातुन कशी मुक्ती होईल याची वाट बघत होते. कोरोना मुळे बाप्पाचे स्वागत करता येत नव्हते. गणपतीच्या आगमनामुळे लोकांमध्ये अतिशय आनंद Ganeshotsav 2022 आहे. कुठेही जगामध्ये परत असे संकट येऊ नये अशी प्रार्थना बप्पा चरणी केली Prayed for no crisis in the world आहे.असे यावेळी प्रतिभाताई पाटील म्हणाल्या.

Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.