Money Distribution In Election बापरे, ग्रामपंचायत निवडणुकीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल

By

Published : Dec 18, 2022, 8:03 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

thumbnail

वैजापूर  राज्यात सात हजार पेक्षा अधिक तर औरंगाबाद Aurangabad Gram Panchayat Election जिल्ह्यात आज 216 ग्रामपंचायतसाठी मतदान प्रक्रिया Gram Panchayat Voting Process पार पडत आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील तिडी गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत पैसे वाटप करतानाचा कथित व्हिडिओ Election Money Distribution Video समोर आला आहे. या व्हिडिओमुळे परिसरात खळबळ उडाली असून, वातावरण तापले आहे. हा व्हिडीओ तिडी गावाचा असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल Election Money Distribution Video Viral झालेले आहे. कथित व्हिडिओमध्ये एका घराच्या बाहेर काही कार्यकर्ते उभे असल्याचे दिसत आहे. Money Distribution In Election तर घरात आतमध्ये खुर्चीवर बसलेल्या एका व्यक्तीच्या हातात नोटा पाहायला मिळत आहे. तर समोर बसलेल्या व्यक्तीला पैसे देण्यात येत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर हे पैसे ग्रामपंचायत निवडणुकीत वाटले गेल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे परिसरात खळबळ पसरली आहे. Latest news from Aurangabad

Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.