Den Of Drunkards APMC पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती की दारुड्यांचा अड्डा, पहा सीसीटिव्ही

By

Published : Oct 17, 2022, 3:49 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

thumbnail

पुणे:  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार आवरात Alcohol party in Pune APMC धक्कादायक बाब या समोर येत आहे. येथे दररोज खुलेआम दररोज ,चोरी,गांज्या ,दारू यांच्या पार्ट्या चालू Den Of Drunkards Pune APMC आहेत. बाजार प्रशासकांना वारंवार सांगूनही कारवाई करण्यात येत नाही. यामुळे दुकानदार आणि व्यापाऱ्यांमध्ये संताप व्याप्त आहे. latest news from Pune गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात रात्रीच्या सुमारास काही तरुण एकत्र येत दारू, गांजा आणि पार्ट्या करून अडत्यांच्या मालाचे नुकसान देखील करतात. त्यांना टोकले की, ते चाकूचा धाक दाखवतात. मार्केट यार्ड प्रशासनाला सांगून देखील काहीही उपाय योजना केली जातं नाही. प्रशासनाने येते सिक्युरिटी आणि सीसीटिव्ही Pune APMC Alcohol Party In CCTV देखील लावावी, अशी मागणी यावेळी अडत्यांकडून करण्यात आली आहे. Pune Crime

Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.