Aurangabad Crime: घरगुती वादातून महिलेने पोलीस आयुक्तालयात घेतलं पेटवून

By

Published : Sep 1, 2022, 4:43 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

thumbnail

औरंगाबाद - औरंगाबाद पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ( Commissioner of Police Aurangabad ) महिलेने पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्वलनशील पदार्थ अंगावर घेऊन पोलीस आयुक्तालय समोर महिलेने जाळून ( Woman Burnt Herself ) घेतले आहे. जखमी महिलेला औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सविता दीपक काळे अस जाळून घेतलेल्या महिलेच नाव असून ती गंगापूर तालुक्यातील मांडावा ( Gangapur taluka Mandawa ) येथील असून घरगुती आणि शेजारच्या सोबतच्या वादातुन जाळून घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.