Amol Mitkari सरकारला सद्बुद्धी मिळो अशी प्रार्थना करतो - अमोल मिटकरी

By

Published : Dec 20, 2022, 2:12 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

thumbnail

आज राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी Death anniversary of Rashtrasant Gadge Maharaj आहे. त्यानिमित्ताने या सरकारला सद्बुद्धी मिळो अशी प्रार्थना Praying for government to have wisdom करतो, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार Nationalist Congress Party MLA अमोल मिटकरी Amol Mitkari यांनी लावला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पूर्णत्वास गेलेल्या प्रकल्पांचे श्रेय लाटण्याचे पाप शिंदे फडणवीस सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विधानसभेचे सत्र सुरू आहे. मात्र विरोधकांना निधी मिळू नये याकरिता कटकारस्थान रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister of state Devendra Fadnavis हे कर्नाटकचे मुख्यमंत्री मुंबईच्या पीए प्रमाणे वागत असल्याचा देखील ते म्हणाले आहेत.

Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.