Actress Tunisha Sharma Postmortem अभिनेत्री तुनिषा शर्माचे जेजे रुग्णालयात झाले शवविच्छेदन, पाहा व्हिडिओ

By

Published : Dec 25, 2022, 12:29 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

thumbnail

मुंबई : तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर Actress Tunisha Sharma Suicide Case तिचा मृतदेह मुंबईतील जेजे रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी आणण्यात आला Tunisha Sharma Postmortem होता. जिथे पहाटे ४.३० वाजता शवविच्छेदनानंतर मृतदेह कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आला Tunisha Sharma Postmortem at JJ Hospital आहे. तुनिषा शर्माने एका टीव्ही मालिकेच्या सेटवर आत्महत्या JJ Hospital in Mumbai केली. तिच्या आईने याबाबत फिर्याद दिली आहे. आम्ही तपास करत आहोत, अशी माहिती एसीपी चंद्रकांत जाधव यांनी दिली Actress Tunisha Sharma आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.