David Sassoon Heritage Library : तंत्रज्ञानाची भर पडतानाही दीडशे वर्षांपासून वाचकांसाठी उभे आहे डेव्हिड ससून ग्रंथालय

By

Published : Mar 6, 2022, 10:34 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

thumbnail

मुंबई - या जगात अनेक जुनी ग्रंथालये आहेत, जी अजूनही माणसांमधील वाचनाची आवड जपत आहेत. मानवता, संस्कृती, नीतीमत्ता यांची बिजे याच ज्ञानभांडारांनी जपून ठेवली आहेत. त्यापैकीच एक डेव्हिड ससून ग्रंथालय आहे. या ग्रंथालयाला सुमारे दीडशे वर्षांचा इतिहास आहे. ग्रंथसामग्रीला हानी पोहोचवणारी वाळवी, इतर कीटकांचा बिमोड करून दिवसेंदिवस नव्या तंत्रज्ञानाची भर पडत असतानाही ससून ग्रंथालय ( David Sassoon Heritage Library ) वाचकांच्या सेवेसाठी दिमतीने उभा आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.