Russia-Ukraine War : धक्कादायक! युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण; व्हिडिओ व्हायरल

By

Published : Feb 27, 2022, 10:51 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

thumbnail

पुणे - युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात युक्रेनमधून पोलंडमध्ये स्थलांतर करत असताना भारतीय विद्यार्थ्यांना लाथा बुक्क्यांनी मारल्याचे दिसत आहे. एका बाजूला रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध वाढतच आहे. तर या युद्धात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी त्यांचे कुटुंबीय सरकारकडे मदत मागत आहेत. तर दुसरीकडे असे अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. दरम्यान, ईटीव्ही भारत या व्हिडीओंची पुष्टी करत नाही.

Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.