Food Video : शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी स्टफ अंडी; पाहा रेसिपी व्हिडिओ

By

Published : Aug 3, 2022, 7:15 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

thumbnail

शरिरातील प्रोटीनची ( protein ) कमतरता भरून काढण्यासाठी अंड्यांचा आहार हा एक चांगला उपाय आहे. त्यामुळे शरीर मजबूत बनते, सर्व आजारांपासून लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढते ( Physically Strong ) . त्याच अंड्यांपासून वेगळा पदार्थही होऊ शकतो. तो म्हणजे स्टफ अंडी ( stuff egg ). स्टफ अंडी तयार करण्यासाठी 3-4 अंडी उकडवून ( Boil Egg ) घेतात. त्यानंतर एक उडलेला बटाटा, त्यात अंड्याचे बलक, चवीनुसार मीठ, मीरे पावडर, कोथिंबीर घालून मॅश तयार करतात. त्यानंतर ते उकडलेल्या अंड्यामध्ये भरतात. त्यानंतर त्यावर चिली फलॅक्स टाकून स्टफ एग खाण्य़ासाठी तयार

Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.