Har Ghar Tiranga : सीएसटी स्थानकावर रोषणाई, 'हर घर तिरंगाव'र पहा जनतेच्या प्रतिक्रिया

By

Published : Aug 7, 2022, 12:36 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

thumbnail

मुंबई : 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान देशभर साजरा केला जात आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त (75 years of Indian Independence) 'हर घर तिरंगा' अभियान मुंबईत (CST The color of Har Ghar Tiranga) देखील अनेक भारतीय नागरिक उत्साहाने साजरा करत आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस' (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) हे युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेने नोंद घेतलेले जागतिक पर्यटक स्थान म्हणून सुद्धा प्रसिध्द आहे. या ठिकाणी ईटीव्ही भारत ने 'हर घर तिरंगा' या अभियानाच्या निमित्ताने नागरिकांशी संवाद साधला आहे. जाणून घेऊया नागरिकांना काय वाटते? त्यांचा उत्साह कसा आहे ते.

Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.