E Bike E Cycle in Pune : पुणे मेट्रोकडून पुणेकरांसाठी ई बाईक आणि ई सायकल सुविधा

By

Published : Mar 5, 2022, 6:53 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

thumbnail

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Pune Visit) उद्या (6 मार्च) पुणे दौऱ्यावर येत आहेत. या दौर्‍यात ते पुणे मेट्रोचे (Pune Metro) उद्घाटन करणार आहेत. अवघ्या काही तासातच पुणेकरांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे. मेट्रो प्रवासानंतर पुणेकरांचा प्रवास अजून सुखकर व्हावा यासाठी ई- बाईक (E Bike आणि ई- सायकल (E Cycle) यांचा देखील या प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या अंतर्गत पुणेकरांना ई -बाईकने संपूर्ण शहरभर प्रवास करता येणार आहे. ॲपद्वारे या सायकली आणि बाईक ऑपरेट करता येतील, यासाठी प्रति तास पाच रुपये भाडे आहे. तसेच नागरिकांना याचा साप्ताहिक, मासिक किंवा दीर्घकालीन पास देखील काढता येणार आहे. यासंदर्भात प्रतिनिधींनी घेतलेला आढावा....

Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.