ETV Bharat / state

आमदार राजेंद्र पाटणींच्या नेतृत्वात रॅली, नागरिकत्व कायद्याचे केले समर्थन

author img

By

Published : Jan 1, 2020, 2:59 AM IST

नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ रॅली
नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ रॅली

नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्वात भव्य रॅली काढण्यात आली. यामध्ये विविध हिंदू संघटनानी सहभाग नोंदवला.

वाशिम - नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्वात भव्य रॅली काढण्यात आली. यामध्ये विविध हिंदू संघटनानी सहभाग नोंदवला. राम मंदीरापासून रॅलीला सुरुवात झाली, यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ रॅली

मोर्चातील नागरिकांनी भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. राष्ट्रगीत घेऊन रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी हजारो नागरिक रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

Intro:नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ आमदार राजेंद्र पाटणी यांच्या नैतृत्वात भव्य रॅली

अँकर: नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या नैतृत्वात भव्य रॅली काढण्यात आलीय.....

यामध्ये विविध हिंदु संघटना सहभाग नोंदवला होता राम मंदीरापासून रॅलीला सुरुवात झाली असून, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी मोर्चातील नागरिकांनी भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.राष्ट्रगीत घेऊन रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी हजारो नागरिक  रॅलीमध्ये सहभागी झाले होते.....Body:नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ आमदार राजेंद्र पाटणी यांच्या नैतृत्वात भव्य रॅलीConclusion:नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ आमदार राजेंद्र पाटणी यांच्या नैतृत्वात भव्य रॅली
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.