ETV Bharat / state

पूर ओसरल्याने व रक्षाबंधनाच्या सुट्टीमुळे सांगली-कोल्हापूर मार्गावर ट्रॅफिक जाम...

author img

By

Published : Aug 15, 2019, 8:13 PM IST

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातला पूर ओसरल्यामुळे आणि आज 15 ऑगस्ट रक्षाबंधन सणामुळे या मार्गावर सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. परिणामी या ठिकाणी वाहतूक खोळंबली आहे.

ट्रॅफिक जाम

सांगली - येथील सांगली-कोल्हापूर मार्गावरील जयसिंगपूरमध्ये गुरुवार दुपारपासून वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे.

सांगली-कोल्हापूर मार्गावर ट्रॅफिक जाम


सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातल पूर ओसरल्यामुळे आणि आज 15 ऑगस्ट रक्षाबंधन सणामुळे या मार्गावर सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. परिणामी या ठिकाणी वाहतूक खोळंबली आहे. जयसिंगपूर ते अंकली दरम्यान अरुंद असणारा रस्ता, यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी होत आहे. त्यामुळे दुपारपासूनच जवळपास 5 ते 6 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या ठिकाणी मार्गावरील वाहतूक हळूहळू पुढे सरकत आहे. तर, उदगाव नजीकच्या टोल नाक्याजवळचा कोल्हापूरकडे जाणार बायपास अजुनही पाण्याखाली असल्याने, हा मार्ग वाहतुकीसाठी अद्याप खुला झाला नाही. त्यामुळे त्याचा परिणाम याठिकाणी दिसून येत आहे.

Intro:Feed send ftp


File name - mh_sng_06_trafic_jam_vis_1_7203751 - to - mh_sng_06_trafic_jam_vis_2_7203751



स्लग - पूर ओसरल्याने व सुट्टी मुळे सांगली-कोल्हापूर मार्गावर ट्रॅफिक जाम..



अँकर - सांगली कोल्हापूर मार्गावरील जयसिंगपूर मध्ये प्रचंड ट्राफिक जाम दुपारपासून सुरू आहे .सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या ओसरलेला पूर आणि आज 15 ऑगस्ट रक्षा बंधन या सणामुळे या मार्गावर सकाळ पासून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे.आणि याचा परिणाम या ठिकाणी वाहतूक खोळंबली आहे. जयसिंगपूर ते अंकली यादरम्यान अरुंद असणारा रस्ता,यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी होत आहे.त्यामुळे जवळपास पाच ते सहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा दुपारपासूनच लागले आहेत हळूहळू या ठिकाणी या मार्गावर वाहतूक पुढे सरकत आहे. उदगाव नजीकच्या टोल नाक्या जवळचा कोल्हापूरकडे जाणार बायपास अजुन पाण्याखाली असल्याने, हा मार्ग अजून वाहतुकीसाठी खुला झाला नाही,त्याचा परिणाम याठिकाणी दिसून येत आहे.

Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.