ETV Bharat / state

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात चोख पोलीस बंदोबस्त

author img

By

Published : Apr 22, 2019, 7:23 PM IST

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. त्यासाठी मोठा फौजफाट तैनात केला आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पाळण्यात आलेला चोख पोलीस बंदोबस्त

रत्नागिरी - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता अवघ्या काही तासावर येऊन ठेपलेले आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासंबंधित अधिक माहितीसाठी ईटीव्ही भारतचे प्रतिनीधींनी रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याशी केलेली बातचीत...

उद्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. त्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यामध्ये २ पोलीस अधीक्षक, २ अप्पर पोलीस अधीक्षक, ८ उपपोलीस अधीक्षक, २५ पोलीस निरीक्षक, १७८ उपनिरीक्षक, ३ हजार २५० पोलीस कर्मचारी, तर १ हजार ३५० होमगार्ड, ४ राज्यराखीव पोलीस दलाच्या कंपन्या तसेच ४ केंद्रीय राखीव दलाच्या कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. गर्दी होणाऱ्या मतदान केंद्रावर विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

Intro:(जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ प्रवीण मुंढे यांच्याशी बातचीत)

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात चोख पोलीस बंदोबस्त

रत्नागिरी, प्रतिनिधी

तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं आहे.. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे.
रत्नागिरी-सिंधुदूर्ग या दोन्ही जिल्ह्यात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये दोन पोलीस अधीक्षक, दोन अप्पर पोलीस अधीक्षक, आठ उपपोलीस अधीक्षक, 25 पोलीस निरीक्षक, 178 उपनिरीक्षक, 3250 पोलीस कर्मचारी तर 1350 होमगार्ड, चार राज्यराखीव पोलीस दलाच्या कंपन्या, चार केंद्रीय राखीव दलाच्या कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. ज्या मतदान केंद्रांवर गर्दी होऊ शकते अशा ठिकाणी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. दरम्यान याच सर्व पोलीस नियोजनासंदर्भात रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ प्रवीण मुंढे यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनीBody:(जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ प्रवीण मुंढे यांच्याशी बातचीत)

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात चोख पोलीस बंदोबस्त
Conclusion:(जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ प्रवीण मुंढे यांच्याशी बातचीत)

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात चोख पोलीस बंदोबस्त
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.