ETV Bharat / state

Kirit Somaiya Demolish Resort भ्रष्टाचाराचे स्मारक तोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी माझ्या हातात हातोडा दिलाय, किरीट सोमय्या

author img

By

Published : Aug 27, 2022, 3:13 PM IST

मुरूड येथील साई रिसॉर्ट व सी कोच रिसॉर्ट तोडण्याचे आदेश Order to Demolish Sai Resort and Sea Coach Resort जारी झाल्यानंतर किरीट सोमय्या आज दापोलीत दाखल झाले आहेत. त्याचे खेडमध्ये आगमन झाल्यानंतर ते दापोलीला रवाना झाले. भ्रष्टाचाराचं स्मारक तोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या हातात हा हातोडा दिला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी खेडमध्ये BJP leader and former MP Kirit Somaiya दिली आहे. परब यांच्या मालकीच्या कथित रिसॉर्टवर तोडक कारवाई प्रशासनाने करावी याकरिता सोमय्या आज दापोलीत आले आहेत.

Kirit Somayya Ratnagiri Dapoli Tour
किरीट सोमय्या

रत्नागिरी मुरूड येथील साई रिसॉर्ट व सी कोच रिसॉर्ट तोडण्याचे Order to Demolish Sai Resort and Sea Coach Resort आदेश जारी झाल्यानंतर किरीट सोमय्या BJP Leader Kirit Somaiya आज खेडमध्ये Sai Resort and Sea Coach Resort in Ratnagiri Murud दाखल झाले आहेत. त्यानंतर ते दापोलीला रवाना झाले. भ्रष्टाचाराचे स्मारक तोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या हातात हा हातोडा दिला Hammer in My Hand to Demolish Monument of Corruption आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना CM Eknath Shinde Signed Order to Demolish Resort खेडमध्ये Parab Resort will Become History दिली.


किरीट सोमय्या यांचं खेडमध्ये आगमन मुरूड येथील साई रिसॉर्ट व सी कोच रिसॉर्ट तोडण्याचे आदेश जारी झाल्यानंतर किरीट सोमय्या आज दापोलीत दाखल झाले आहेत. त्याचे खेडमध्ये आगमन झाल्यानंतर ते दापोलीला रवाना झाले. भ्रष्टाचाराचं स्मारक तोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या हातात हा हातोडा दिला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी खेडमध्ये दिली आहे.

साई रिसॉर्ट व सी कोच रिसॉर्ट तोडण्याचे आदेश दापोली तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्ट व सी कोच रिसॉर्ट तोडण्याचे आदेश रत्नागिरी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा कोस्टल झोन मॉनिटरिंग कमिटी DCZMC यांना २५ ऑगस्ट रोजी राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे माजी परिवहन मंत्री व तात्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या आज दापोली दौऱ्यावर आले आहेत. खेड येथे त्यांचे आगमन झाले असून, ते दापोलीकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा हा विषय ऐरणीवर आला आहे.

खेड ते दापोली असा पायी दौरा राज्यात शिंदे गटाचे सरकार आल्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांकडून Kirit Somaiya आता शिवसेनेतील विद्यमान नेत्यांवर निशाणा साधला जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena Chief Uddhav Thackeray यांचे निकटवर्तीय आणि राज्याचे माजी मंत्री अनिल परब Anil Parab यांच्याविरोधात सोमय्या आक्रमक झाले आहेत. परब यांच्या मालकीच्या कथित रिसॉर्टवर तोडक कारवाई प्रशासनाने करावी याकरिता सोमय्या आज दापोलीत जात आहेत. सोमय्या यावेळी खेड ते दापोली असा पायी दौराही काढणार आहेत.

परब यांनी कुठून पैसे घेतले याचाही तपास होणार आघाडी सरकार असताना अनिल परब यांनी बेकायदेशीरपणे रिसॉर्टचे बांधकाम केले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. सीआरझेडचे उल्लंघन करून बांधकाम करण्यात आले असल्याचे सोमय्यांनी म्हटले होते. त्याशिवाय, या रिसॉर्ट खरेदी प्रकरणात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झालाचा आरोप सोमय्यांनी केला होता. दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी सोमय्यांनी जिल्हाधिकारी प्रशासनासह केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि ईडीकडे तक्रार केली होती. साई रिसॉर्ट खरेदी करण्यासाठी परब यांनी कुठून पैसे घेतले याचाही तपास होणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर स्वाक्षरी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. परब यांचा रिसॉर्ट हा दिवाळीपर्यंत इतिहासजमा होणार असल्याचा दावादेखीली सोमय्यांनी केला होता. पुढील आठवड्यात रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक आहे. यामध्ये परब यांच्या रिसॉर्टच्या तोडक कारवाईबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा New CJI takes oaths न्यायमूर्ती यू यू ललित यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.