ETV Bharat / state

पश्चिम महाराष्ट्रातील पुराचा रत्नागिरी जिल्ह्याला फटका; जिल्ह्यात दुधाचा मोठा तुटवडा

author img

By

Published : Aug 7, 2019, 2:32 PM IST

पश्चिम महाराष्ट्रातील पूराचा थेट परिणाम कोकणावर झाला आहे. जिल्ह्यात दुधाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पूरामुळे कोकणात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुराचा रत्नागिरी जिल्ह्याला फटका

रत्नागिरी- पश्चिम महाराष्ट्रात मागील काही मुसळधार पाऊस पडत आहे. ज्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांना पूर आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पूराचा थेट परिणाम कोकणावर झाला आहे. जिल्ह्यात दुधाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पूरामुळे कोकणात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुराचा रत्नागिरी जिल्ह्याला फटका

रत्नागिरी जिल्ह्यात दरोरोज ६० हजार लिटर दुधाची आवश्यकता असते. मात्र, कोल्हापूर, सांगली, सातारा, मिरज इथे भयानक पुरपरिस्थिती झाली आहे. बुधवारी सकाळी रत्नागिरी जिल्ह्यात पूरामुळे कोणत्याच कंपनीचे दुध पोहचू शकले नाही. गोकुळ, वारणा, चितळे, कृष्णा अशा कोणत्याच कंपन्याचे दुध पोहचू शकले नाही. दुधाच्या गाड्या विविध ठिकाणी पुरात अडकल्या आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात दुधाच्या एकाही थेंबाचे वितरण होवू शकले नाही. त्यामुळे दुधासाठी रत्नागिरीकरांना जंगजंग पछाडावे लागत आहे. पुरपरिस्थिती आणखी भीषण झाली, तर उद्या देखील रत्नागिरीकरांना दुध मिळणार नसल्याची भिती व्यक्त केली जात आहे. जिवनावश्यक असलेल्या दुधाची रत्नागिरी जिल्ह्यात परिस्थिती किती भयानक आहे, याचा आढावा घेत ग्राहक तसेच जिल्ह्यातील गोकुळ दुधाचे वितरक निखिल देसाई यांच्याशी आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी बातचीत केली.

Intro:जिल्ह्यात दुधाचा मोठा तुटवडा

पश्चिम महाराष्ट्रातील पुराचा परिणाम

दुधाची आज एकही गाडी जिल्ह्यात नाही

रत्नागिरी, प्रतिनिधी

पश्चिम महाराष्ट्रातील पूरजन्य परिस्थितीचा थेट परिणाम कोकणावर झालेला पहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीचा परिणाम जीवनावश्यक वस्तू म्हणजे दुधावर झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दरोरोज ६० हजार लिटर दुधाची आवश्यकता असते. मात्र कोल्हापूर, सांगली, सातारा, मिरज इथं पुरपरिस्थिती भयानक झाल्याने आज रत्नागिरी जिल्ह्यात कुठल्याच कंपनीचे दुध पोहचू शकले नाही. गोकुळ, वारणा, चितळे, कृष्णा अशा कुठल्याच कंपन्याचे दुध पोहचू शकले नाही. दुधाच्या गाड्या या विविध ठिकाणी पुरात अडकल्याने रत्नागिरी जिल्ह्यात आज दुधाचा एकाही थेंबाचे वितरण होवू शकले नाही. त्यामुळे दुधासाठी रत्नागिरीकरांना जंगजंग पछाडावे लागत आहे. पुरपरिस्थिती आणखी भिषण झाली, तर उद्या देखिल दुध रत्नागिरीकरांना मिळणार नसल्याची भिती व्यक्त केली जात आहे. जिवनावश्यक असलेल्या दुधाची रत्नागिरी जिल्ह्यात परिस्थिती किती भयानक आहे त्याचा आढावा घेत ग्राहक तसेच जिल्ह्यातील गोकुळ दुधाचे वितरक निखिल देसाई यांच्याशी बातचीत केलीय आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..

बाईट-१-wkt---
Body:जिल्ह्यात दुधाचा मोठा तुटवडा

पश्चिम महाराष्ट्रातील पुराचा परिणाम

दुधाची आज एकही गाडी जिल्ह्यात नाहीConclusion:जिल्ह्यात दुधाचा मोठा तुटवडा

पश्चिम महाराष्ट्रातील पुराचा परिणाम

दुधाची आज एकही गाडी जिल्ह्यात नाही
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.