ETV Bharat / state

पुणे विमानतळावरून उदयनराजे मुख्यमंत्र्यांसह दिल्लीला रवाना

author img

By

Published : Sep 13, 2019, 11:39 PM IST

खासदार उदयनराजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुणे विमानतळावरून दिल्लीला रवाना झाले आहे. शनिवारी सकाळी अमित शाह यांच्या निवास्थानी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

उदयनराजे भोसले

पुणे - खासदार उदयनराजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुणे विमानतळावरून दिल्लीला रवाना झाले आहे. शनिवारी सकाळी अमित शाह यांच्या 6 कृष्ण मेनन मार्ग या शासकीय निवासस्थानी त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.

udayanraje bhosale
खासदार उदयनराजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुणे विमानतळावरून दिल्लीला रवाना

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे सुरू असताना राष्ट्रवादीचे अनेक नेते सेना भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यात आता उदयनराजे यांचाही समावेश होणार आहे. त्यासाठी ते आज पुणे विमानतळावरून दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.

udayanraje bhosale
शनिवारी सकाळी अमित शाह यांच्या निवास्थानी भाजपमध्ये प्रवेश करणार
Intro:​pune:-
खासदार उदयनराजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुणे विमानतळावरून दिल्लीला रवाना..उद्या सकाळी अमित शहा यांच्या 6 कृष्ण मेनन मार्ग या शासकीय निवासस्थानी पक्षप्रवेश होणार..यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत...Body:...Conclusion:...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.