ETV Bharat / state

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर ११ हजार सामूहिक सूर्यनमस्कार

author img

By

Published : Sep 4, 2019, 2:57 PM IST

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या बाप्पांसमोर बुधवारी सामूदायिक सूर्यनमस्कार घालण्यात आले. विविध शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल ११ हजार सामूहिक सूर्यनमस्कार घातले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर 11 हजार सामुहीक सूर्यनमस्कार

पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या बाप्पांसमोर बुधवारी सामूदायिक सूर्यनमस्कार घालण्यात आले. विविध शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल ११ हजार सामूहिक सूर्यनमस्कार घातले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

हे ही वाचा - चिंचपोकळीच्या चिंतामणीचं १०० व्या वर्षात पदार्पण

लक्ष्मी व्यंकटेश चॅरीटेबल एज्युकेशनल ट्रस्टच्या मुलांनी सामूहिक सूर्यनमस्कार घातले. बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास 300 हुन अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. योगाचार्य विदुला शेंडे आणि विश्वास शेंडे यांनी या उपक्रमाचे संयोजन केले होते. यंदा या उपक्रमाचे आठवे वर्ष आहे. या उपक्रमात अयोध्या चॅरिटेबल ट्रस्टच्या विशेष मुलांसह इतरही मुलांनीही सहभाग घेतला.

हे ही वाचा - कौतुकास्पद..! पूरग्रस्तांसाठी १३ दिवसांचा गणपती ठेवला केवळ दीड दिवस

Intro:श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर मोर सामुदायिक सूर्यनमस्कारBody:mh_pun_02_surynamskar_dagadusheth_avb_7201348


annchor
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट गणपती बाप्पा समोर बुधवारी सामुदायिक सूर्यनमस्कार करण्यात आले...विविध शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल 11 हजार सामुदायिक सूर्यनमस्कार घातले
लक्ष्मी वेंकटेश चारिटेबल एज्युकेशनल ट्रस्ट च्या मुलांनी सामूहिक सूर्यनमस्कार घालून बाप्पाला अभिवादन केले आज सकाळी सहा वाजता 300 हुन जास्त मुलांनी यात सहभाग घेतला योगाचार्य विदुला शेंडे आणि विश्वास शेंडे यांनी या उपक्रमाचे संयोजन केलं होते यंदा या उपक्रमाचे आठव वर्ष होते या उपक्रमात अयोध्या चॅरिटेबल ट्रस्टच्या विशेष मुलांसह इतरही विशेष मुलांनी सहभाग घेतला यामध्ये एकूण 85 विशेष मुलांचा सहभाग होता..
Byte विश्वास शेंडे, योग शिक्षकConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.