ETV Bharat / state

Nashik Gram Panchayat Result 2022 : नाशिक जिल्ह्यात ठाकरे, शिंदे गटासह राष्ट्रवादी पक्षाचे वर्चस्व

author img

By

Published : Dec 20, 2022, 3:49 PM IST

Updated : Dec 20, 2022, 4:53 PM IST

Gram Panchayat Election 2022:जिल्ह्यातील (Nashik District) १४ तालुक्यांतील १९६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यात ८ ग्रामपंचायतीत सरपंच व सदस्य आधीच बिनविरोध निवडून आले होते. Gram Panchayat Election) त्यानंतर १८८ ग्रामपंचायतींसाठी ७९.६३ टक्के मतदान झाले होते. शिंदे गटासह राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहणार आहे.

Nashik Gram Panchayat Result 2022
Nashik Gram Panchayat Result 2022

शिंदे गटासह राष्ट्रवादी पक्षाचे वर्चस्व

नाशिक: नाशिक जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 196 ग्रामपंचायत पैकी 8 ग्रामपंचायतमध्ये बिनविरोध निवडणूक झाली आहे. Gram Panchayat Election 2022 त्यामुळे 188 ग्रामपंचायतीची निवडणूक मतदान प्रक्रिया रविवारी पार पडली. Gram Panchayat Election आज मतमोजणी झाली असून यामध्ये ठाकरे, शिंदे गटासह राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहणार आहे.

नाशिक तालुका निकाल: महिरवणी - कचरू वागळे- शिंदे गट मालती 2, तळेगाव-रवींद्र निंबेकर-ठाकरे गट, बेलगावढगा-शरद मांडे, यशवंत नगर-अगस्ती फडोळ-भाजप, गिरणारे-किरण कोरडे-शिंदे गट कविता, सामनगाव-कविता जगताप- ठाकरे गट, ओढा-प्रिया पेखळे-ठाकरे गट, देवरगाव-पार्वता पिंपळके- कॉग्रेस, लाडची-लेखा कळाले-अपक्ष, एकलहरे -अरुण दुशिंगे -भाजप, गणेश गाव-मालती डहाळे-ठाकरे गट, दुडगाव -एकनाथ बेझेकर-ठाकरे गट, साडगाव-सुरेश पारधे-राष्ट्रवादी.

सिन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत निकाल

1-कारवाडी -रूपाली जाधव- ठाकरे सेना

2-कृष्ण नगर- दत्तू गोफणे-ठाकरे सेना

3-आशापुर -सुलोचना-सिताराम पालवे

4-शास्त्रीनगर -जयश्री लोणारे-ठाकरे सेना

5-नांदूर शिंगोटे शोभा बरके ठाकरे सेना

6-पाटपिंपरी- नंदा गायकवाड-राष्ट्रवादी

7-शहा -संभाजी जाधव -राष्ट्रवादी

8-ठाणगाव- नामदेव शिंदे तायडे-ठाकरे सेना

9-सायळे-विकास शेंडगे- ठाकरे सेना

10-उजनी-निवृत्ती सापनकर-राष्ट्रवादी

11-वडगाव पिंगळा- शेवंताबाई मुठाळ- ठाकरे सेना

नांदगाव तालुका ग्रामपंचायत निकाल

1-हिरेनगर-मंगल बिंनर- शिंदे गट

2-धोटने-शरद काळे-शिंदे गट

3-भारडी-अनिता मार्कंड- राष्ट्रवादी काँग्रेस

4-लक्ष्मीनगर-मीराबाई उगले -शिंदे गट

5-नांदगाव लोढरे-ज्योती निकम-शिंदे गट

6- नांदगाव बोरगाव- बबन शेरमाळे-शिंदे गट

निफाड तालुका पंचायत निकाल

1-निमगाव वाकडा- पूजा दरेकर -राष्ट्रवादी काँग्रेस

2-पिंपळगाव ब-भास्कर बनकर- ठाकरे गट

3-थेटाळे- शितल शिंदे- राष्ट्रवादी

4-तारुखेडले -अनुसया आंधळे- शिवसेना गट

5-खामगाव थंडी- भाऊसाहेब दौंड- भाजप

6-खडक माळेगाव -जगदीश पवार- अपक्ष

7-नदारडी- जयश्री जाधव -राष्ट्रवादी

8-कोटमगाव -आरती कराळे -भाजप

9-लोणवाडी इंदुबाई साळवे राष्ट्रवादी

10-बोकडदरे- विजय सानप- राष्ट्रवादी

11-कजबे सुकाने-आनंदा भंडारे-अपक्ष

12-कोकणगाव -सुरेखा मोरे ठाकरे सेना

13-पिंपळस -निशा ताजने- भाजप

14-मांजरगाव- वंदना सोनवणे -अपक्ष

15-साकोरे मिग-शोभा बोरस्ते -राष्ट्रवादी

16-शिंगवे- सुशिला पवार -अपक्ष

17-सोनेवाडी खुर्द -नंदा आव्हाड -राष्ट्रवादी

18-धारणगाव- वीर सोनवणे-राष्ट्रवादी

कळवण तालुका ग्रामपंचायत निकाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व 18 पैकी 14 ग्रामपंचायतवर थेट सरपंच निवड

Last Updated : Dec 20, 2022, 4:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.