ETV Bharat / state

maharashtra unlock पाच स्तरांमध्ये अमलबजावणी, वाचा तुमचा जिल्हा कसा होईल 'अनलॉक'

author img

By

Published : Jun 5, 2021, 10:32 AM IST

Updated : Jun 5, 2021, 12:29 PM IST

कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असल्यामुळे राज्य सरकारने राज्यात अनलॉक (maharashtra unlock) करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील रुग्णसंख्या पाहता पाच स्तरांमध्ये या अनलॉकचे (maharashtra unlock guidelines) स्वरुप असणार आहे.

maharashtra unlock
महाराष्ट्र अनलॉक

मुंबई - कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असल्यामुळे राज्य सरकारने राज्यात अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील रुग्णसंख्या पाहता पाच स्तरांमध्ये या अनलॉकचे (maharashtra unlock) स्वरुप असणार आहे. सोमवारी 7 जूनपासून राज्यात हे आदेश लागू होणार आहेत. राज्यातील कोणत्या जिल्हा हा कोणत्या स्तरांत आहे? (maharashtra unlock guidelines) याबाबत ईटीव्ही भारतने दिलेला वृत्तांत.

हेही वाचा - पाच स्तरांमध्ये निर्बंध शिथिल; वाचा, महाराष्ट्रातील अनलॉक कसा असणार?

  1. पहिल्या स्तरातील जिल्हे - ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ
  2. दुसऱ्या स्तरातील जिल्हे - मुंबई, मुंबई उपनगर, अहमदनगर, हिंगोली, अमरावती, नंदुरबार
  3. तिसऱ्या स्तरातील जिल्हे - सातारा, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बीड, अकोला, कोल्हापूर, पालघर, उस्मानाबाद
  4. चौथ्या स्तरातील 2 जिल्हे - पुणे, रायगड.

हेही वाचा - #अनलॉक महाराष्ट्र : पाच स्तरांतील अनलॉकमध्ये काय सुरू, काय बंद?

दरम्यान, राज्यातील एखाद्या जिल्ह्यातील रुग्णसंख्या जर वाढली तर त्या जिल्ह्याचा स्तरात समावेश करण्यात येणार आहे.

Last Updated : Jun 5, 2021, 12:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.