ETV Bharat / state

Today Vegetables Rate: एपीएमसी मार्केटमध्ये तोंडली लिंबू काकडी भेंडीच्या दरात वाढ; इतर भाज्यांचे दर स्थिर

author img

By

Published : Mar 3, 2023, 6:33 AM IST

Vegetables Rate
भाज्यांचे दर

Today Vegetables Rate
एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात १०० किलोंप्रमाणे तोंडलीच्या दरात ५००रुपयांची वाढ झाली आहे.काकडीच्या दरात ३०० रुपयांची वाढ झाली आहे.लिंबूच्या दरात १००० रुपयांची वाढ झाली आहे. भेंडीच्या दरात ८०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

नवी मुंबई: भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे: भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४२०० रुपये ते ४४०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३५०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ५००० रुपये फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, ३३०० रुपये ते ३६०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १००० रुपये ते १२०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २८०० रुपये, गवार प्रति १०० किलो प्रमाणे रुपये ५५०० ते ७००० रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये आहे.



फळभाज्याचे दर: कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे, ६०० रुपये ते ७०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २८०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३०००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ६००० रुपये ते ७००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे, २७०० रुपये ते २८०० रुपये



इतरभाज्याचे दर: टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे, १४०० रुपये ते १६०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ११०० रुपये ते १४०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १८०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४०००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये



पालेभाज्या दर: कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १२०० रुपये, कांदापात पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ८०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १६०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते १००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १००० रुपये ते १५०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ८०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २५०० रूपये आहे. तर पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ६०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या, ३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ९०० रुपये.

हेही वाचा: Today Vegetables Rate एपीएमसी मार्केटमध्ये भाज्या महागल्या शेवगा ढोबळी मिरची घेवड्याच्या दरात प्रचंड वाढ वाचा आजचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.