ETV Bharat / state

राम नाईकांनी केलं सहकुटुंब मतदान

author img

By

Published : Oct 21, 2019, 7:19 AM IST

Updated : Oct 21, 2019, 8:03 AM IST

उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल यांनी आज गोरेगाव पूर्व येथील पहाडी शाळेत पत्नी व मुलगीसह मतदानाचा हक्क बजावला.

निवडणूक केंद्र

मुंबई - उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल यांनी आज गोरेगाव पूर्व येथील पहाडी शाळेत पत्नी व मुलगीसह मतदानाचा हक्क बजावला.

बोलताना उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक


आज सकाळपासून सुरू झालेला उत्साह संध्याकाळपर्यंत पाहायला मिळेल. संध्याकाळी किती टक्के मतदान होईल याची उत्कंठा मला आहे. 24 तारखेला काय होईल हे आपण पाहूया असे माजी राज्यपाल व राम नाईक यांनी म्हटले

Intro:विधानसभा निवडणुकीसाठी उपनगर सज्ज झाले आहे. गोरेगावत मनसे, भाजप व काँग्रेसमध्ये आज तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.Body:वॉकथरूConclusion:
Last Updated : Oct 21, 2019, 8:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.