ETV Bharat / state

Mumbai Maritime Security Boat मुंबईत सागरी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या बोटीला ब्रिटनमधील भंगारातील इंजन, तपास सुरू

author img

By

Published : Aug 22, 2022, 10:20 PM IST

मुंबईमध्ये दहशतवादी हमला पुन्हा करण्यात येणार असल्याचा फोन Threat of terrorist attack in Mumbai मुंबई ट्राफिक पोलिसांना आल्यानंतर मुंबई पोलीस Mumbai Police alert सतर्क झाली होती. 26/ 11 प्रमाणे मुंबईत पुन्हा हल्ला Attack again in Mumbai like 26/11 करण्यात येणार असल्याचे धमकी देण्यात आली होती त्यानंतर मुंबईतील सागरी सुरक्षा वाढवण्याचे तयारी सुरू Mumbai maritime security करण्यात आली असतानाच मुंबईतील सागरी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या बोटमध्ये ब्रिटनच्या भंगारामधील इंजन Mumbai Maritime Security Boat engine लावण्यात boat having engine from Britain scrap आले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

boat having engine from Britain scrap
मुंबईतील सागरी सुरक्षेसाठी तैनात असलेली बोट

मुंबई मुंबईमध्ये दहशतवादी हमला पुन्हा करण्यात येणार असल्याचा फोन Threat of terrorist attack in Mumbai मुंबई ट्राफिक पोलिसांना आल्यानंतर मुंबई पोलीस Mumbai Police alert सतर्क झाली होती. 26/ 11 प्रमाणे मुंबईत पुन्हा हल्ला Attack again in Mumbai like 26/11 करण्यात येणार असल्याचे धमकी देण्यात आली होती त्यानंतर मुंबईतील सागरी सुरक्षा वाढवण्याचे तयारी सुरू Mumbai maritime security करण्यात आली असतानाच मुंबईतील सागरी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या बोटमध्ये ब्रिटनच्या भंगारामधील इंजन Mumbai Maritime Security Boat engine लावण्यात boat having engine from Britain scrap आले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईतील सागरी किनाऱ्यावरील सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचे पाहायला मिळत आहे. Neglect of maritime safety in Mumbai

लाच लुचपत प्रतिबंध विभागाने दिला चौकशी अहवाल मिळालेल्या माहितीनुसार गोवा शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेडद्वारा निर्मित 28 पेट्रोलिंग बोटी घेण्यात आल्या. 2011-12 मध्ये राज्य सरकारने आणखी 29 बोटी खरेदी केल्या होत्या. त्यानंतर देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू असताना काही बोटींवर वेगवेगळ्या कंपनीचे इंजिन बसवण्यात आल्याचे लक्षात आले. धक्कादायक बाब म्हणजे, यातील काही भंगारात दिलेले इंजिन दुबई येथून आयात केले होते. या प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंध विभागाने चौकशी करून अहवाल दिला आहे. यामध्ये 7 कोटी 23 लाख 30 हजार 644 रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.


आयपीएस अधिकाऱ्यावर संशय याबाबत एक्वॉरियस शिपयार्डचे व्यवस्थापकीय संचालक रत्नाकर दांडेकर यांच्यासह गोवा शिपयार्ड, ब्रीलियट शिपिंग कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत मुंबई आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. आता धक्कादायक बाब म्हणजे, समुद्रकिनारी गस्त घालणाऱ्या मुंबई पोलिसांच्या पेट्रोलिंग बोटीला दुबई पोलिसांनी भंगारात काढलेले इंजिन लावल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मोटार परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. या चौकशीमध्ये एक आयपीएस अधिकारीही अडकला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


सागरी सुरक्षा यंत्रणांची चौकसपणा तपासण्याची वेळ रायगड येथे शस्त्रांसह बोट सापडल्यामुळे सागरी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तसेच वाहतूक पोलिसांना आलेल्या पुन्हा 26/11 करू या धमकीच्या मेसेजमुळे सुरक्षा यंत्रणांच्या किती कार्यरत आहे हे तपासण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा Arthur Road Jail नेत्यांसाठी तुरुंगात टीव्ही कॅरम अन् सामान्य कैद्यांचे जगणे हरम, ८ बॅरेकीत ७०० कैदी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.