ETV Bharat / state

मुंबईत सुट्टीचा दिवस साधत सर्व पक्षीय उमेदवारांनी उडवला प्रचाराचा बार

author img

By

Published : Oct 7, 2019, 11:25 AM IST

सुट्टीचा दिवस लक्षात घेऊन जास्तीतजास्त लोकांतपर्यंत आपल्याला पोहचता यावे यासाठी उमेदवारांनी काल सकाळपासूनच कुठे पायी तर कुठे गाडीवर रॅली काढत गलोगल्ली फिरून प्रचार केला. मुंबईत विधानसभेचे 36 मतदारसंघ आहेत. यात उभे असलेले सर्वच पक्षातील उमेदवार  जोरदार प्रचार करत आहेत.

मुंबईत सुट्टीचा दिवस साधत सर्व पक्षीय उमेदवारांनी उडवला प्रचाराचा बार

मुंबई - उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. सुट्टीचा दिवस (रविवार) असल्याने उमेदवार प्रचार करण्यासाठी कालचा उपयोग करताना दिसले. सुट्टीचा दिवस लक्षात घेऊन जास्तीतजास्त लोकांतपर्यंत आपल्याला पोहचता यावे, यासाठी उमेदवारांनी काल सकाळपासूनच कुठे पायी तर कुठे गाडीवर रॅली काढत गलोगल्ली फिरून प्रचार केला. मुंबईत 36 मतदार संघ आहेत. यात उभे असलेले सर्वच पक्षातील उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत.

हेही वाचा - आचारसंहिता : मुंबई उपनगरात ९.५४ कोटींचा मुद्देमाल जप्त

अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष आणि उमेदवार नवाब मलिक यांनी काल पदयात्रा काढली. तसेच भाजपचे आशिष शेलार यांनी देखील जनतेच्या दारात जात लोकांकडून निवडणुकीसाठी आशीर्वाद घेतला. तसेच शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी काल सकाळी वरळीत काही ठिकाणी पदयात्रा काढून आपला प्रचार केला. तसेच सायंकाळी देखील केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत त्यांची रॅली झाली. मनसेचे दादर येथील उमेदवार संदीप देशपांडे यांनी देखील घरोघरी जाऊन आपला प्रचार केला आहे. मुंबईत वंचित आघाडीने वगळता सर्वच राजकीय पक्षांपासून ते अपक्ष उमेदवारांनी काल आपला प्रचार केला आहे.

Intro:सुट्टीचा दिवस साधत जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी सर्व पक्षीय मुंबईतउमेदवारांनी उडवला प्रचाराचा बार


उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. रविवार सुट्टीचा दिवस असला तरी देखील उमेदवारांनी आपलं लक्ष उमेदवारांवर केंद्रित करण्यासाठी आजच्या रविवारचा मोठा उपयोग करताना दिसत आहेत.आज रविवार सुट्टीचा दिवस लक्षात घेऊन जास्तीतजास्त लोकांतपर्यंत आपल्याला पोहचता यावं यासाठी उमेदवारांनी आज सकाळपासूनच पायी, गाडीवर रॅली काढत गलोगल्ली फिरून प्रचार करताना दिसत आहेत. यामध्ये मुंबईत 36 मतदार संघ आहेत आणि यात उभे असलेले सर्वच पक्षातील उमेदवार आज जोरदार प्रचार करताना दिसत आहेत.

मुंबई अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात आज राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष आणि उमेदवार नवाब मलिक यांनी पदयात्रा काढली. या पदयात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाच शिवाय ठिकठिकाणी औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच भाजपचे आशिष शेलार यांनी देखील जनतेच्या दारात जात रॅली काढत लोकांकडून निवडणुकीसाठी आशिर्वाद घेतला.तसेच शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी सकाळी वरळीत काहीठिकाणी पदयात्रा काढून आपला प्रचार केला.तसेच सायंकाळी देखील त्यांची भव्य रॅली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत होणार आहे.तसेच मनसेचे दादर येथील उमेदवार संदीप देशपांडे यांनी देखील आपला प्रचार घरोघरी जाऊन केला आहे.मुंबईत वंचित आघाडीने वगळता सर्वच राजकीय पक्षांपासून ते अपक्ष उमेदवारांनी आपला प्रचार आज केला आहे. सर्वच पक्षांना चांगला प्रतिसाद प्रचाराचा ठिकाणी गर्दी पाहून पाह्यला मिळतोय.

सकाळपासून ते सायंकाळपर्यंत सर्वच पक्षाच्या प्रचाराचे वेळापत्रक आज सुट्टीच्या दिवशी रविवारी व्यस्त आहे. सकाळी पदयात्रा झाल्या , सायंकाळी नवरात्रीनिमित्त मंडळात जाऊन दर्शन घेत प्रचार,तर काही ठिकाणी रॅली मुंबईत पाहायला मिळणार आहेत.Body:सुConclusion:र
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.