ETV Bharat / state

Mumbai Air Pollution मुंबईच्या वायू प्रदूषणाची पातळी खालावली, पहा काय म्हणतात तज्ज्ञ

author img

By

Published : Dec 24, 2022, 3:10 PM IST

मुंबई शहरात Mumbai Air Pollution होत असलेले वायू प्रदूषण हे रस्ते बांधकामामुळे होत असल्याची ओरड होते. मात्र शहरातील वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण Air Pollution Increased In Mumbai होत असल्याची बाब पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मुंबईतील वायू प्रदूषणाची Air Pollution Increased Due To Vehicle पातळी खालावल्यामुळे नागरिक मात्र चिंता व्यक्त करत आहेत.

Mumbai Air Pollution
मुंबई महापालिका

मुंबई - बांधकाम होत असल्यामुळे मुंबईतील वायू प्रदूषणाची Mumbai Air Pollution पातळी चांगलीच खालावली आहे. मुंबईच्या वायू प्रदूषणाची Air Pollution Increased In Mumbai पातळी खालावल्यामुळे नागरिक चिंताग्रस्त आहेत. मात्र सातत्याने मुंबईचे वायू प्रदूषण वाढण्यामागचे Air Pollution Increased Due To Vehicle कारण केवळ बांधकाम नसून शहरात वाढत्या वाहनांची संख्या अधिक गंभीर असल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे.

मुंबईच्या प्रदूषणात सातत्याने होत आहे वाढ नुकतीच मुंबईच्या Air Pollution Increased In Mumbai हवेची पातळी ही सर्वात दूषित असल्याची नोंद करण्यात आली आहे. सातत्याने मुंबईच्या Air Pollution Increased Due To Vehicle हवेची पातळी खालावल्याची बाब चिंताजनक आहे. माझगाव चेंबूर वांद्रे कुर्ला संकुल अंधेरी या परिसरात मुंबईच्या हवेची पातळी अत्यंत दूषित असल्याचे नमूद करण्यात आले. गुरुवारी मुंबईच्या हवेची पातळी Mumbai Air Pollution जवळपास 280 निर्देशांक एवढा होता. वांद्रे कुर्ला संकुल अंधेरी, मलाड, चेंबूर, माझगाव येथे हवेची पातळी दूषित तर भांडुप, वरळी, बोरवली या परिसरामध्ये हवेची पातळी मध्यम स्वरूपाची नोंदवण्यात आली आहे. मात्र यासोबतच पुढील काही दिवस हवेची पातळी अजून काही दिवस दूषित राहील अशी शक्यता पर्यावरणवादी संस्थाने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईची वायू प्रदूषणाची Air Pollution Increased In Mumbai पातळी सातत्याने खालावण्याची कारणे काय ? असा गंभीर प्रश्न समोर येत आहे.

मुंबईची वायू प्रदूषणाची कारणे काय ? मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर आहे. त्यामुळे मुंबईकडे राज्य, देश आणि जगभरातून लोक येत असतात. मात्र मुंबईचे वाढते प्रदूषण Air Pollution Increased In Mumbai हे चिंतेची बाब असून यावर लवकरात लवकर उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे पर्यावरण अभ्यासक गिरीश राऊत Air Pollution Increased Due To Vehicle म्हणतात. गिरीश राऊत यांच्या मते मुंबईच्या प्रदूषणाची तीन मुख्य करणे आहेत. मात्र नेहमी मुंबईत सुरू असलेल्या बांधकामांमुळे मुंबईत प्रदूषण Air Pollution Increased In Mumbai होत असल्याची ओरड केली जाते. मात्र बांधकामांचे कारण तर आहेच, या सोबत इतर ही कारणे तेवढीच महत्त्वाची आहेत, असे राऊत म्हणतात.

मुंबईत सुरू असलेली बांधकामे मुंबईवर जगाचे लक्ष आहे. त्यामुळे मुंबईत Air Pollution Increased Due To Vehicle सातत्याने नवी बांधकामे केली जातात. त्या बांधकामांमुळे मुंबईचे वायू प्रदर्शन वाढत आहे. मात्र केवळ इमारतींच्या बांधकामामुळे हे प्रदूषण वाढत नसून सातत्याने होणाऱ्या रस्त्यांच्या कामांमुळे देखील प्रदूषणाचा Air Pollution Increased In Mumbai स्तर वाढत चालला आहे. एकाच रस्त्याचे काम अनेक वेळा केले जाते. यातून होणारे वायू प्रदूषण शरिरासासाठी घातक आहे. मात्र याकडे सरकार किंव्हा प्रशासन कधीही गांभीर्याने बघत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

शहरात वाढती वाहने मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक व्यवस्था Air Pollution Increased Due To Vehicle कोलमडलेली पाहायला मिळते. प्रत्यक्ष नागरिकाला आपले खासगी वाहन घ्यायचे आहे. यामुळे शहरात वाढलेली मोटारी वायू प्रदूषण महत्त्वाचे कारण आहे. जवळपास ८० टक्के वायू प्रदूषण Air Pollution Increased In Mumbai हे वाढत्या मोटारीच्या संख्येमुळे होत आहे. याला शहरातील अव्यवस्थित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कारण आहे. जगातील प्रत्येक प्रगत शहरात सार्वजनिक वाहतूक भक्कम असते. यामुळे अधिकाधिक नागरिक सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करतात. मात्र मुंबईत सार्वजनिक वाहतूक Air Pollution Increased In Mumbai चांगली नाही. त्यामुळे खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या वाढते. पर्यायाने वाहनांची संख्या वाढते आणि वायू प्रदूषण वाढते.

महापालिकेकडून होणारी औषधाची फवारणी मुंबई महापालिकेकडून Air Pollution Increased In Mumbai साथींच्या रोगांना आवर घालण्यासाठी करण्यात येणारी औषधांची फवारणी हे देखील वायू प्रदूषणाचे एक मुख्य कारण आहे. सत्याताने अश्या फवारण्या केल्याने त्यातील केमिकल हवेत मिसळत असते. त्यामुळे देखील वायू प्रदूषण Air Pollution Increased Due To Vehicle होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.