Redyas Clashed : धुळ्याच्या चौगांवात रेड्यांची टक्कर लावण्याची परंपरा २०० वर्षांनंतरही कायम

author img

By

Published : Oct 26, 2022, 7:40 PM IST

Etv Bharat

यम व्दितीया ( Yamduta vehicle Reda ) अर्थात भाऊबीजया दिवशी रेड्याची टक्कर ( Collision of Rays ) लावण्याची २०० वर्षाची परंपरा धुळे जिल्ह्यातील चौगांव या गावात आजही कायम आहे . धुळे जिल्ह्यातील चौगांव या गावात २०० वर्षाची परंपरा असलेल्या रेड्याची टक्कर ( Ray collision ) यम व्दितीया अर्थात भाऊबीज या दिवशी पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित असतात.

धुळे - यम व्दितीया ( Yamduta vehicle Reda ) अर्थात भाऊबीजया दिवशी रेड्याची टक्कर ( Collision of Rays ) लावण्याची २०० वर्षाची परंपरा धुळे जिल्ह्यातील चौगांव या गावात आजही कायम आहे . धुळे जिल्ह्यातील चौगांव गावात २०० वर्षाची परंपरा असलेल्या रेड्याची टक्कर ( Ray collision ) यम व्दितीया अर्थात भाऊबीज या दिवशी पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित असतात.

धुळ्याच्या चौगांवात रेड्यांची टक्कर

चौगांवच्या पश्चिमेला असलेल्या इरास नाला परिसरातील साल्या माल्याच्या परिसरात रेड्यांची टक्कर लावण्याची प्रथा ( The practice of colliding redis ) आजही कायम असल्याचं विनोद पाटील हे स्थानिक ग्रामस्थ सांगतात. रेड्यांची टक्कर लावण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून परवानगी घेण्यात येते. जर यम व्दितीया अर्थात भाऊबीज या दिवशी रेड्यांनी टक्कर केली नाही तर खोपडी एकादशी अर्थात कार्तिक एकादशी अर्थात तुळशी विवाहाच्या दिवशी पुन्हा रेड्यांची टक्कर होते. असं विनोद पाटील हे स्थानिक ग्रामस्थ सांगतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.