ETV Bharat / state

राजुरा तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

author img

By

Published : Jan 4, 2020, 4:34 PM IST

धानोरा येथील संतोष खमोनकार हे नेहमीप्रमाणे गुरे चारायला वनविभागाच्या कक्ष क्र.१३७ मध्ये गेले होते. गुरे चारत असतानाच अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात खमोनकार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

thane
वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराख्याचे दृश्य

चंद्रपूर - राजुरा तालुक्यातील धानोरा येथे वाघाच्या हल्यात गुराखी ठार झाल्याची घटना घडली. संतोष खमोनकर असे मृत गुराखीचे नाव आहे. राजुरा तालुक्यात वाघ-मानव संघर्ष दिवसेगणिक अधिक तीव्र होत चालला आहे. वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची ही चौथी घटना असून यामुळे परिसरात दहशत पसरली आहे.

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराख्याचे दृश्य

राजुरा तालुक्यात मागिल काही महिन्यांपासून वाघाचा धुमाकूळ सूरू आहे. राजुरा शहरातील इंदिरा नगर येथे वाघाच्या हल्यात व्यक्ती ठार झाल्याचा घटनेला आठवडा उलटला नसताना तालुक्यातील धानोरा येथे वाघाने गुराख्याला ठार केल्याची घटना घडली आहे. धानोरा येथील संतोष खमोनकार हे नेहमीप्रमाणे गुरे चारायला वनविभागाच्या कक्ष क्र.१३७ मध्ये गेले होते. गुरे चारत असतानाच अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात खमनोकार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा- 'पर्यावरण दहशतवाद' हा मानवी दहशतवादापेक्षा घातक!

Intro:वाघाने घेतला पुन्हा एकाचा बळी;राजूरा तालूक्यातील धानोरा येथे गुराखी ठार

चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या राजूरा तालूक्यातील धानोरा येथे वाघाचा हल्यात गुराखी ठार झाल्याची घटना घडली.संतोष खमोनकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. राजूरा तालूक्यात वाघ-मानव संघर्ष दिवसेगणिक अधिक तिव्र होत चालला आहे.वाघाच्या हल्यात ठार झाल्याची ही चौथी घटना आहे. वाघाचे हल्ले वाढल्याने दहशत पसरली आहे.

राजूरा तालूक्यात मागिल काही महीण्यापासून वाघाचा धूमाकुळ सूरु आहे.राजूरा शहरातील इंदिरा नगर येथे वाघाचा हल्यात इसम ठार झाल्याचा घटनेला आठवडा उलटलेला नसतांना तालूक्यातील धानोरा येथे वाघाने गुराख्याला ठार केल्याची घटना घडली आहे.धानोरा येथिल संतोष खमोनकार हे नेहमीप्रमाणे गुरे चारायला वनविभागाचा कक्ष क्र.137 मध्ये गेला. गुरे चारत असतांनाच वाघाने अचानक हल्ला केला. या हल्यात खमनोकार यांच्या घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहीती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाल्याची माहीती आहे.Body:विडीओConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.