ETV Bharat / state

बीडचा 'तो' शिवसैनिक शुक्रवारी घेणार तुळजाभवानीचे दर्शन

author img

By

Published : Dec 6, 2019, 8:24 AM IST

ओंकार अरुण पवार या 22 वर्ष वयाच्या शिवसैनिकाने आई तुळजा भवानीला नवस केला होता. जर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर मी बीड वरून तुळजापूर पर्यंत आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी लोटांगण घालत जाईन.

omkar pawar
ओंकार अरुण पवार

बीड - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर बीडहुन तुळजापूर पर्यंत लोटांगण घालत जाईल, असा नवस केलेला तो शिवसैनिक गुरुवारी तुळजापूर येथे पोहोचला. ओंकार अरुण पवार (वय 22) असे या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी तो तुळजा भवानीचे दर्शन घेऊन महापूजा करणार आहे.

बीडचा 'तो' शिवसैनिक शुक्रवारी घेणार तुळजाभवानीचे दर्शन

हेही वाचा - राजकीय नेते आमच्यापेक्षा उत्तम अभिनेते - प्रशांत दामले

येथील ओंकार अरुण पवार या 22 वर्ष वयाच्या शिवसैनिकाने आई तुळजा भवानीला नवस केला होता. जर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर मी बीड वरून तुळजापूर पर्यंत आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी लोटांगण घालत जाईल. हा नवस त्या बीडचा सच्चा शिवसैनिकाने फेडला आहे. 1 डिसेंबर रोजी तो येथून तुळजापूरकडे लोटांगण घालत निघाला होता. अखेर गुरुवारी सायंकाळी तो तुळजापूरच्या जवळ पोहोचला. शुक्रवारी सकाळी आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन महापूजा करणार असल्याचे ओंकार पवार यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.

Intro:बीडचा 'तो' शिवसैनिक शुक्रवारी घेणार तुळजाभवानीचे दर्शन

बीड- उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर बीड हुन तुळजापूर पर्यंत लोटांगण घालत जाईल. असा नवस केलेला तो बीडचा शिवसैनिक एक डिसेंबर रोजी बीड वरून निघाला होता तो गुरुवारी सायंकाळी तुळजापूर जवळ पोहोचला आहे. शुक्रवारी सकाळी तो तुळजा भवानीचे दर्शन घेऊन महापूजा करणार आहे.

बीड येथील ओंकार अरुण पवार या 22 वर्ष वयाच्या शिवसैनिकाने आई तुळजा भवानी ला नवस केला होता. जर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर मी बीड वरून तुळजापूर पर्यंत आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी लोटांगण घालत जाईल. हा नवस त्या बीडचा सच्चा शिवसैनिकाने फेडला असून, एक डिसेंबर रोजी तो बीड हुन तुळजापूरकडे लोटांगण घालत निघाला होता. अखेर गुरुवारी सायंकाळी तो तुळजापूरच्या जवळ पोहोचला असून शुक्रवारी सकाळी आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन महापूजा करणार असल्याचे ओंकार पवार यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.

Body:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.