ETV Bharat / sports

IPL 2022 Mega Auction लिलावानंतर कोणत्या संघात कोणते खेळाडू, जाणून घ्या एका क्लिकवर

author img

By

Published : Feb 14, 2022, 2:25 PM IST

Updated : Aug 23, 2022, 9:05 PM IST

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा Indian Premier League दोन दिवस सुरु असलेला मेगा लिलाव पार पडला आहे. या लिलावानंतर कोणत्या संघात कोणत्या खेळाडूंचा समावेश आहे. याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जाणून घ्या कोणत्या संघात कोणत्या खेळाडूंचा समावेश आहे.

IPL AUCTION
IPL AUCTION

बंगळुरु आयपीएल 2022 चा हंगाम मार्चच्या शेवच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरु होण्याची शक्यता आहे. या अगोदर आयपीएलच्या पंधराव्या हंगमासाठीची लिलाव प्रकिया पार पडली. ही लिलाव प्रक्रिया 10 फेंचायझीमध्ये 12 आणि 13 फेब्रवारीमध्ये झाली. या लिलावात 204 खेळांडूवर बोली लावण्यात आली. त्यासाठी तब्बल 551.7 कोटी रुपये खर्च करण्यात आले.

आयपीएल 2022 च्या हंगामासाठी सर्व संघाचे खेळाडू निश्चित झाले आहे. या संघाना आपल्या ताफ्यात कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 25 खेळाडूंचा समावेश करण्याची मर्यादा होती. त्यानुसार सर्व फेंचायझींनी आपल्या संघांची बांधणी केली आहे. त्यामुळे आज आपण कोणत्या संघात, कोणत्या खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे, ते जाणून घेणार आहोत.

चेन्नई सुपर किंग्ज Chennai Super Kings रुतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, मोईन अली, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा, केएम आसिफ, तुषार देशपांडे, महेश दिक्षाना, एन जगदीसन, हरी निशांत, शुभ्रांशू सेनापती, मुकेश चहर, मुकेश सेनापती. सिंग, राजवर्धन हंगरगेकर, भगत वर्मा, प्रशांत सोळंकी, ख्रिस जॉर्डन, ड्वेन प्रिटोरियस, डेव्हॉन कॉनवे, अॅडम मिलने आणि मिचेल सँटनर.

दिल्ली कॅपिटल्स Delhi Capitals डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, ऋषभ पंत, सरफराज खान, केएस भरत, मनदीप सिंग, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिक नोर्किया, कमलेश नागरकोटी, मुस्तफिजुर रहमान, चेतन साकारिया, खलील अहमद, अश्विन पटेल, रिपल पटेल, यश धुल, विकी ओस्तवाल, लुंगी एनगिडी, टिम सेफर्ट, प्रवीण दुबे, रोवमन पॉवेल आणि ललित यादव.

गुजरात टायटन्स Gujarat Titans शुभमन गिल, जेसन रॉय, ऋद्धिमान साहा, अभिनव मनोहर, विजय शंकर, हार्दिक पंड्या, राहुल तेवतिया, डॉमिनिक ड्रेक, रशीद खान, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, जयंत यादव, आर साई किशोर, नूर अहमद, अल्झारी जोसे, प्रदीप जोसे सांगवान, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, गुरकीरत सिंग आणि बिसाई सुदर्शन.

कोलकाता नाईट रायडर्स Kolkata Knight Riders व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर, शेल्डन जॅक्सन, अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, पॅट कमिन्स, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, सॅम बिलिंग्ज, अनुकुल रॉय, रसिक सलाम, अभिजित तोमर, प्रथम सिंह, अमन खान, रमेश कुमार, अशोक शर्मा, टीम साऊदी, अॅलेक्स हेल्स, मोहम्मद नबी, उमेश यादव, बी इंद्रजीत आणि चमिका करुणारत्ने.

लखनऊ सुपरजायंट्स Lucknow Supergiants केएल राहुल, क्विंटन डी कॉक, मनीष पांडे, दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, क्रुणाल पांड्या, जेसन होल्डर, के गौतम, रवी बिश्नोई, आवेश खान, मार्क वुड, दुष्मंत चमिरा, अंकित राजपूत, शाहबाज नदीम, मनन वोहरा, मोहसीन खान, आयुष खान, आयुष बडोनी, करण शर्मा, मयंक यादव, काइल मेयर्स, के गौतम आणि एविन लुईस.

मुंबई इंडियन्स Mumbai Indians रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, किरॉन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, एम अश्विन, बेसिल थंपी, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, संजय यादव, रमणदीप सिंग, आर्यन जुयाल, अर्जुन तेंडुलकर, तिलक वर्मा, हृतिक शोके, राहुल बुद्धिमत्ता , अर्शद खान, टायमल मिल्स, जोफ्रा आर्चर, फॅबियन ऍलन, डॅनियल सॅम्स, अनमोलप्रीत सिंग, टिम डेव्हिड आणि रिले मेरेडिथ.

पंजाब किंग्स Punjab Kings शिखर धवन, मयंक अग्रवाल, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, प्रभसिमरन सिंग, ओडियन स्मिथ, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, इशान पोरेल, संदीप शर्मा, अथर्व तायडे, वैभव अरोरा, अनशन पटेल, राज अंगद बावा, बेनी हॉवेल, ऋषी धवन, भानुका राजपक्षे, बलतेज सिंग, हृतिक चॅटर्जी, नॅथन एलिस आणि प्रेरक मांकड.

राजस्थान रॉयल्स Rajasthan Royals देवदत्त पडिक्कल, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, रायन पराग, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, प्रणीक कृष्णा, केसी करिअप्पा, नवदीप सैनी, तेजस बरोका, अनुय सिंग, कुलदीप सेन, ध्रुव ज्युरल, के.सी. करियप्पा, शुभम गरवाल, नॅथन कुल्टर-नाईल, रासी व्हॅन डर ड्यूसेन, जेम्स नीशम, डॅरिल मिशेल, करुण नायर आणि ओबेद मॅकॉय.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर Royal Challengers Bangalore फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, लवनीथ सिसोदिया, अनिश्वर गौतम, जेसन बेहरेनडॉर्फ, डेव्हिड शर्मा, कार्तिक. विली, सिद्धार्थ कौल, चामा मिलिंद, महिपाल लोमरोर, शेरफेन रदरफोर्ड आणि फिन ऍलन.

सनरायझर्स हैदराबाद Sunrisers Hyderabad अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, केन विल्यमसन, निकोलस पूरन, एडन मार्कराम, प्रियम गर्ग, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जेनसेन, भुवनेश्वर कुमार, जे सुचित, श्रेयस गोपाल, कार्तिक त्यागी, टी नटराजन, उमरान मलिक, सौरभ दुबे, शौनक सिंग, शॉन अॅबॉट, आर. समर्थ, जे. सुचित, रोमॅरियो शेफर्ड, विष्णू विनोद, ग्लेन फिलिप्स आणि फझलहक फारुकी.

हेही वाचा Ipl Auction 2022: एका नजरेत जाणून घ्या, कोणत्या खेळाडूची किती लागली बोली

Last Updated : Aug 23, 2022, 9:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.