ETV Bharat / sports

IND vs SA 2nd ODI : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण अफ्रिकेचे भारतापुढे 279 धावांचे लक्ष्य

author img

By

Published : Oct 9, 2022, 6:11 PM IST

IND vs SA 2nd ODI
दक्षिण अफ्रिकेचे भारतापुढे 279 धावांचे लक्ष्य

वेगवान गोलंदाज मोहम्मद ( South Africa posted 278 for seven against India ) सिराजने 10 षटकांत 38 धावा देऊन तीन बळी घेत भारतीय गोलंदाजांची बाजू राखली. एक हाती किल्ला लढवत मोहम्मद सिराजने दक्षिम अफ्रिकेच्या संघाला जखडून ठेवले.

रांची : दक्षिण आफ्रिकेने रविवारी येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताविरुद्ध 7 बाद 278 धावा ( South Africa posted 278 for seven against India ) केल्या. पाहुण्यांसाठी एडन मार्करामने ८९ चेंडूत ७९ धावा केल्या, तर कर्णधार केशव महाराजने फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर रीझा हेंड्रिक्सने ७६ चेंडूत ७४ धावा केल्या. भारतीय गोलंदाजांपैकी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने 10 षटकांत 38 धावा देऊन तीन बळी छान कामगिरी केली.

संक्षिप्त धावसंख्या : दक्षिण आफ्रिका 50 षटकांत 278/7 ( एडेन मार्कराम 79, रीझा हेंड्रिक्स 74 )

भारतीय गोलंदाज : मोहम्मद सिराज 3/38

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.