ETV Bharat / sports

आयसीसीकडे माझ्याविरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत, बंदीची कारवाई दुर्देवी - जयसूर्या

author img

By

Published : Feb 26, 2019, 11:34 PM IST

आयसीसीच्या कलम २.४.६ नुसार जयसूर्यावर एसीयुला सहकार्य न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

सनथ जयसूर्या

कॅन्डी - भ्रष्टाचार प्रतिबंधक चौकशीमध्ये अडथळा आणल्याबद्दल मंगळवारी सनथ जयसूर्यांवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. जयसूर्याने हा निर्णय दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अंतर्गत माहितीचा भ्रष्टाचार, सट्टा किंवा गैरवापर याबद्दल आयसीसीकडे त्याच्याविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे जयसूर्याचे म्हणणे आहे.

जयसूर्याने सांगितले की, तो नेहमीच उच्च दर्जाचे खेळ खेळत असे. ते म्हणाले, मी नेहमीच देशाला प्रथम ठेवले आणि क्रिकेट प्रेमी याचे साक्षीदार आहेत. श्रीलंका आणि त्यांच्या चाहत्यांचे आभार मानतो, जो या कठीण काळात माझ्याबरोबर उभे आहेत.

आयसीसीच्या कलम २.४.६ नुसार जयसूर्यावर एसीयुला सहकार्य न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच कलम २.४.७ एसीयुच्या तपासात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला होता.

Intro:Body:

Kangana ranaut comment after attack of air force





देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचे डोळे फोडू - कंगना रनौत





मुंबई - पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या १२ दिवसानंतर भारतीय हवाई दलाच्या मिराज-२००० या अत्यंत घातक लढाऊ विमानांनी एलओसीजवळ असलेल्या 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवादी तळांवर जोरदार हल्ला चढवला. भारतीय वायुसेनेच्या या कामगीरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. कलाविश्वातुनही या प्रत्युत्तराचे स्वागत केले जात आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून भारतीय वायुसेनेचे अभिनंदन केले आहे. अभिनेत्री कंगना रनौत हिनेही वायुदलाचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.





कंगनाने भारतीय वायुदलाचे कौतुक करत म्हटले, की 'मी भारतीय वायुदलाला सलाम करते. हा निर्णय तातडीने घेतल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचेही आभार मानते'.



'आता जोही भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल त्याचे डोळे फोडण्यात येतील', अशा शब्दात तिने भावना व्यक्त केल्या.



कंगनाच नव्हे, तर सलमान खान, अक्षय कुमार यांनीही सोशल मीडियावर वायुदलाचे कौतुक केले आहे.












Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.