ETV Bharat / sports

Happy Diwali : भारतीय क्रिकेटपटूंसह विदेशी खेळाडूंनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

author img

By

Published : Oct 27, 2019, 12:26 PM IST

भारताची माजी सलामीवीर जोडी गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग, माजी फलंदाज व्ही व्ही एस लक्ष्मण यांच्यासह भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Happy Diwali : भारतीय क्रिकेटपटूंसह विदेशी खेळाडूंनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

नवी दिल्ली - दिवाळी सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जात आहे. दिवाळीचे औचित्य साधून खेळाडूंनीही चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात भारतीय खेळाडूचं नाहीत तर विदेशी खेळाडूंनी भारतीयांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताची माजी सलामीवीर जोडी गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग, माजी फलंदाज व्ही व्ही एस लक्ष्मण, चेतेश्वर पुजारा, आर अश्विन, इशांत शर्मा यांच्यासह भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • A sky full of lights, mouth full of sweets, and a heart full of joy. Wishing you all a very Happy Diwali! Best wishes! 🙏✨🎇 #Diwali #Diwali2019

    — Ishant Sharma (@ImIshant) October 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • अपनेपन का दीप जलाकर, सबको हम अपना बना लें,
    दूसरों की भी खुशियाँ चाहें, ऐसे ये त्योहार मना लें.
    दिवाली की हार्दिक शुभकामनाएँ! #HappyDiwali pic.twitter.com/IpzYBZyjZj

    — Gautam Gambhir (@GautamGambhir) October 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विदेशी खेळाडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहिर, ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ, मायकल क्लार्क, वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल आणि प्रशिक्षक टॉम मूडी यांनी भारतीयांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • Wishing you all A Happy Diwali.

    — Chris Gayle (@henrygayle) October 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

क्रिकेटपटूंसह कुस्तीपटू बजरंग पूनिया, योगेश्वर दत्त यांनी आपआपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन भारतीयांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.