ETV Bharat / sports

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील आठ संघांवर एक नजर..

author img

By

Published : Dec 19, 2019, 11:44 PM IST

2020 मध्ये होणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी गुरुवारी खेळाडूंचे लिलाव पार पडले. लिलावानंतर आयपीएलमधील सर्व आठ संघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. कोणत्या संघात कोणते खेळाडू आहेत, त्यावर एक नजर...

आयपीएल
आयपीएल

कोलकाता - 2020 मध्ये होणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी गुरुवारी खेळाडूंचे लिलाव पार पडले. लिलावात परदेशी खेळाडूंना कोट्यवधी रुपयांची किंमत मिळाली. पॅट कमिन्स हा लिलाव प्रक्रियेतील सर्वात महागडा खेळाडू ठरला. कोलकाता नाईट रायडर्सने १५ कोटी ५० लाख इतकी किंमत मोजून पॅट कमिन्सला खरेदी केले. लिलावानंतर आयपीएलमधील सर्व आठ संघाचे चित्र स्पष्ट झाले आहे.

सनरायजर्स हैदराबाद - डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन, जॉनी बेयस्ट्रो, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, वृद्धिमान साहा, विराट सिंग, प्रियम गर्ग, संजय यादव, विजय शंकर, मोहम्मद नाबी, अभिषेक शर्मा, मिचेल मार्श, संदीप भावनाका, अब्दुल समद, राशिद खान, शाहबाद नदीम, फाबियान एलेन, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, संदीप शर्मा, बासिल थंपी, टी नटराजन, बिली स्टेनलेक.

कोलकाता नाईटरायडर्स - शुभमन गिल, सिद्धेश लाड, राहुल त्रिपाठी, टॉम बॅटन, निखिल नाईक, दिनेश कार्तिक, रिंकू सिंग, इयॉन मोर्गन, आंद्रे रसेल, नीतीश राणा, क्रिस ग्रीन, सुनील नरेन, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, एम सिद्धार्थ, प्रवीण तांबे, हेरी गर्नी, लॉकी फर्ग्युसन, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, प्रसिद्ध कृष्णा, संदीप वॉरियर, पॅट कमिन्स.

किंग्स इलेवन पंजाब - केएल राहुल, ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, करुण नायर, मनदीप सिंह, प्रभसिमरन सिंग, निकोलस पूरन, सर्फराज खान, ग्लेन मॅक्सवेल, दीपक हुड्डा, जेम्स नीशम, क्रिस जॉर्डन, मुरुगन अश्विन, मुजीब उर रहमान, कृष्णप्पा गौतम, जे सुचित, हरप्रीत बरार, रवी बिश्नोई, तजिंदर ढिल्लन, मोहम्मद शामी, हार्डस् विल्जॉन, अर्शदीप सिंग, दर्शन नाळकंडे, शेल्डन कॉटरेल, इशान पोरेल.

राजस्थान रॉयल्स - जोस बटलर, स्टीव्ह स्मिथ, संजू सॅमसन, मनन वोहरा, रॉबिन उथप्पा, यशस्वी जयसवाल, अनुज रावत, रियान पराग, डेव्हीड मिलर, बेन स्टोक्स, महिपाल लोमरोर, शशांक सिंह, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, मयंक मार्कण्डेय, अनिरुद्ध जोशी, जोफ्रा आर्चर, अंकित राजपूत, वरुण एरॉन, जयदेव उनाडकट, आकाश सिंग, कार्तिक त्यागी, ओशाने थॉमस, टॉम करन, एड्र्यू टाय.

दिल्ली कॅपिटल्स - शिखर धवन, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, जेसन रॉय, ऋषभ पंत, अ‌ॅलेक्स कॅरी, शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, हर्षल पटेल, क्रिस वॉक्स, मार्कस स्टोयनिस, ललित यादव, आर अश्विन, अमित मिश्रा, संदीप लामिछाने, कगिसो रबाडा, इशांत शर्मा, कीमो पॉल, आवेश खान, मोहित शर्मा, तुषार पांडे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - विराट कोहली, एबी डिविलियर्स, देवदत्त पड्डीकल, पार्थिव पटेल, एरॉन फिंच, जोशुआ फिलिपी, शाहबाद अहमद, गुरकीरत मान, पवन देशपांडे, मोइन अली, शिवम दुबे, क्रिस मॉरिस, इसरु उडाना, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, पवन नेगी, उमेश यादव, मोहम्मद सिराज, केन रिचर्डसन, नवदीप सैनी, डेल स्टेन.

मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, क्रिस लिन, क्वॉटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, अनमोल प्रीत सिंग, सौरभ तिवारी, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेघन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, मोहसिन खान, फाबियान एलेन, बलवंत राय सिंग, दिग्विजय देशमुख, हार्दिक पंड्या, जयंत यादव, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या, अनुकूल रॉय, नाथन कूल्टर-नाईल, इशान किशन, आदित्य तरे, रदरफोर्ड

चेन्नई सुपरकिंग्स - एम एस धोनी, फाफ डुप्लेसीस, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, सुरेश रैना, मुरली विजय, ऋतुराज गायकवाड, हरभजन सिंग, इमरान ताहिर, दीपक चाहर, केएम आसिफ, लुंगी एन्गिडी, शार्दुल ठाकुर, पीयूष चावला, जोश हेजलवुड, आर साई किशोर, ड्वेन ब्रावो, केदार जाधव, रवींद्र जडेजा, मिचेल सँटरन, मोनू कुमार, कर्ण शर्मा, सैम करन, एन जगदीशन.

Intro:..Body:..Conclusion:..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.