ETV Bharat / sports

गोलंदाज डेल स्टेनने विराट कोहलीची मागितली माफी, कारण..

author img

By

Published : Aug 14, 2019, 5:32 PM IST

संघात निवड न झाल्याबद्दल स्टेन निराश झाला असून त्याने ट्विटरवर निवड समितीला टोमणे मारले आहेत. 'कोचिंग स्टाफच्या अदलाबदलीमध्ये ते माझा नंबर विसरुन गेले', असा टोला स्टेनने लगावला आहे.

गोलंदाज डेल स्टेनने विराट कोहलीची मागितली माफी, 'हे' आहे कारण

जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेचा संघ आगामी क्रिकेट मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकला कर्णधारपद देण्यात आले, तर, वेगवान गोलंदाज डेल स्टेनला मात्र या संघातून वगळण्यात आले आहे.

संघात निवड न झाल्याबद्दल स्टेन निराश झाला असून त्याने ट्विटरवर निवड समितीला टोमणे मारले आहेत. 'कोचिंग स्टाफच्या अदलाबदलीमध्ये ते माझा नंबर विसरुन गेले', असा टोला स्टेनने लगावला आहे. या मालिकेसाठी निवड न झाल्याने विराट आणि त्याच्या चाहत्यांची स्टेनने माफी मागितली आहे.

  • Apologies to Virat and a billion people for thinking they not

    — Dale Steyn (@DaleSteyn62) August 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

  • I did... Obviously lost my number in the reshuffling of coaching staff.

    — Dale Steyn (@DaleSteyn62) August 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दक्षिण आफ्रिकेचा सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून डेल स्टेनची ओळख आहे. त्याने नुकताच कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे. भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी फाफ डु प्लेसिसला कर्णधारपदावरुन हटवले गेले आहे.

टी-20 चा संघ - क्विंटन डी कॉक (कर्णधार), रासी वॅनडर डुसेन, टेम्बा बवुमा, ज्युनियर डाला, बजोर्न फॉर्टयुइन, ब्यूरन हेंड्रिक्स, रीझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, एन्रिक नोर्टजे, अँडिले फेहुलक्वायो, ड्वेन प्रीटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, जोन-जोन स्मुट्स.

कसोटी संघ - फाफ डु प्लेसिस (कर्णधार), टेम्बा बावुमा (उप-कर्णधार), थेयुनिस डी ब्रूयन, क्विंटन डी कॉक, झुबेर हमजा, केशव महाराज, एडन मार्करम, सेनुराह मुथुसामी, लुंगी एनगिडी, एनरिक नोर्टजे, वेर्नॉन फिलेंडर, डेन पिएड्ट, कागिसो रबाडा, रूडी सेकेंड.

Intro:Body:

गोलंदाज डेल स्टेनने विराट कोहलीची मागितली माफी, 'हे' आहे कारण

जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेचा संघ आगामी क्रिकेट मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकला कर्णधारपद देण्यात आले, तर, वेगवान गोलंदाज डेल स्टेनला मात्र या संघातून वगळण्यात आले आहे. 

संघात निवड न झाल्याबद्दल स्टेन निराश झाला असून त्याने ट्विटरवर निवड समितीला टोमणे मारले आहेत. 'कोचिंग स्टाफच्या अदलाबदलीमध्ये ते माझा नंबर विसरुन गेले', असा टोला स्टेनने लगावला आहे. या मालिकेसाठी निवड न झाल्याने विराट आणि त्याच्या चाहत्यांची स्टेनने माफी मागितली आहे. 

दक्षिण आफ्रिकेचा सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून डेल स्टेनची ओळख आहे. त्याने नुकताच कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे. भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी फाफ डु प्लेसिसला कर्णधारपदावरुन हटवले गेले आहे.

टी-20 चा संघ - क्विंटन डी कॉक (कर्णधार), रासी वॅनडर डुसेन, टेम्बा बवुमा, ज्युनियर डाला, बजोर्न फॉर्टयुइन, ब्यूरन हेंड्रिक्स, रीझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, एन्रिक नोर्टजे, अँडिले फेहुलक्वायो, ड्वेन प्रीटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, जोन-जोन स्मुट्स.

कसोटी संघ - फाफ डु प्लेसिस (कर्णधार), टेम्बा बावुमा (उप-कर्णधार), थेयुनिस डी ब्रूयन, क्विंटन डी कॉक, झुबेर हमजा, केशव महाराज, एडन मार्करम, सेनुराह मुथुसामी, लुंगी एनगिडी, एनरिक नोर्टजे, वेर्नॉन फिलेंडर, डेन पिएड्ट, कागिसो रबाडा, रूडी सेकेंड.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.