ETV Bharat / sitara

लतादीदींची प्रकृती स्थिर, उपचार अद्यापही सुरू

author img

By

Published : Nov 14, 2019, 10:00 PM IST

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी कोणत्याही अफवा न पसरवण्याचं आवाहन त्यांच्या पीआर टीमकडून करण्यात आलं आहे.

लतादीदींची प्रकृती स्थिर, उपचार अद्यापही सुरू

मुंबई - गानसम्राज्ञी लता मंगेशकर गेली दोन दिवस ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. श्वसनाचा त्रास झाल्यामुळे त्यांना भरती करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू झाल्यामुळे तमाम चाहते काळजीत होते. अनेकांनी त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी प्रार्थनाही केली होती. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तसेच त्यांची प्रकृती अजुनही स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी कोणत्याही अफवा न पसरवण्याचं आवाहन त्यांच्या पीआर टीमकडून करण्यात आलं आहे.

ब्रीच कँडी रूग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर फारूख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत.

लता मंगेशकर यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, याकरता चाहते प्रार्थना करत आहेत.

Intro:Body:

[11/14, 8:52 PM] Viraj Mule Entertainment: *Statement on Lata didi's Health*

Lata didi is stable and getting better. Request to please do not heed to needless rumours and react. Let us all collectively pray for her long life instead.

 *Naarad. Team Lata Mangeshkar*

[11/14, 8:53 PM] Viraj Mule Entertainment: लता मंगेशकर यांच्या तब्येतीबाबत नवीन स्टेटमेंट त्यांच्या पीआर टीम कडून हे आजच दुसरं स्टेटमेंट आहे..

[11/14, 8:53 PM] Viraj Mule Entertainment: नारद पीआर ही त्यांचं पीआर हँडल करणारी एजन्सी आहे नातेवाईक नाही


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.