ETV Bharat / science-and-technology

iPhone 6 Plus : अॅपलने आयफोन 6 प्लस केले विंटेज यादीत समाविष्ट

author img

By

Published : Feb 16, 2022, 12:26 PM IST

iPhone 6 Plus फ्लॅगशिप मॉडेल iPhone 6, सध्या विंटेज यादीत नाही. कारण ते दीर्घ कालावधीसाठी विक्रीसाठी उपलब्ध होते. Apple ने 2017 मध्ये आयफोन 6 ला मिडरेंज आयफोन म्हणून पुन्हा लॉन्च केला.

iPhone 6 Plus
iPhone 6 Plus

सॅन फ्रान्सिस्को - टेक Apple ने iPhone 6 Plus व्हिंटेज उप्तादनांच्या यादीत टाकले आहेत. कारण डिव्हाइस पाच वर्षांहून अधिक काळापूर्वी विक्रीसाठी होते. iPhone 6 Plus प्रथम सप्टेंबर 2014 मध्ये iPhone 6 सोबत रिलीज करण्यात आला होता आणि iPhone 7 आणि iPhone 7 Plus लाँच झाल्यानंतर सप्टेंबर 2016 मध्ये तो बंद करण्यात आला होता, असे AppleInsider च्या अहवालात म्हटले आहे.

iPhone 6 Plus फ्लॅगशिप मॉडेल iPhone 6, सध्या विंटेज यादीत नाही. कारण ते दीर्घ कालावधीसाठी विक्रीसाठी उपलब्ध होते. Apple ने 2017 मध्ये आयफोन 6 ला मिडरेंज आयफोन म्हणून पुन्हा लॉन्च केला. आणि तो सप्टेंबर 2018 पर्यंत खरेदीसाठी उपलब्ध होता. व्हिंटेज उत्पादन दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागेल, असे अहवालात म्हटले आहे.

Apple Pay साठी सपोर्ट देणारे उपकरण

iPhone 6 आणि 6 Plus हे Apple Pay साठी सपोर्ट देणारे पहिले उपकरण आहे. Apple चे हे सर्वात लोकप्रिय मॉडेल आहे. Apple ने iPhone 6 आणि 6 Plus लाँच झाल्यापासून मल्टी-साईज रिलीझ धोरण चालू ठेवले आहे. व्हिंटेज उत्पादनांच्या यादीमध्ये अॅपलने पाच आणि सात वर्षांपूर्वी विक्री ठेवलेले मोबाईल अॅड केले आहेत. Apple 7 वर्षांपर्यंत आवश्यक विंटेज उपकरणांसाठी सेवा आणि भाग पुरवते. Apple ने 2019 मध्ये iOS 13 लाँच करून iPhone 6 आणि 6 Plus ला सपोर्ट करणे बंद केले.

हेही वाचा - ॲपलच्या आयफोन एस3 आणि आयपॅड एयर5 चे उत्पादन सुरु

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.