ETV Bharat / lifestyle

पावरफुल बॅटरी असलेला Xiaomi 'Redmi Go' लाँच

author img

By

Published : Mar 20, 2019, 3:15 PM IST

Updated : Mar 21, 2019, 9:30 AM IST

सौजन्य - https://www.mi.com/global/redmi-go

चीनची स्मार्टफोन निर्मिती करणारी कंपनी Xiaomi ने आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन 'Redmi Go' भारतात लाँच केला आहे. 'Redmi Go' साठी लीडिंग ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने पूर्वी पासूनच एक डेडिकेटेड पेज बनवले होते. MI स्टोर्सच्या व्यतिरिक्त ई-कॉमर्स साईट वरुनही हा मोबाईल खरेदी करता येणार आहे.

टेक डेस्क - चीनची स्मार्टफोन निर्मिती करणारी कंपनी Xiaomi ने आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन 'Redmi Go' भारतात लाँच केला आहे. 'Redmi Go' साठी लीडिंग ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने पूर्वी पासूनच एक डेडिकेटेड पेज बनवले होते. MI स्टोर्सच्या व्यतिरिक्त ई-कॉमर्स साईट वरुनही हा मोबाईल खरेदी करता येणार आहे.

'Redmi Go' ची किंमत

'Redmi Go' च्या बेस व्हेरिएंटची (1GB/8GB) किंमत ४,४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. जेव्हा की अन्य व्हेरिएंट (2GB/32GB) सध्या भारतात लाँच करण्यात आलेला नाही. या स्मार्टफोनला प्रमुख ई-कॉमर्स वेबसाईटच्या व्यतिरिक्त कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि ऑफलाईन स्टोर्सवरुन २२ मार्चपासून विकत घेता येणार आहे.

'Redmi Go' चे फिचर्स

- ५ इंचीचा एचडी डिस्प्ले

- रिजोल्यूशन 720x1280 पिक्सेल

- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट प्रोसेसर

- अँड्रॉईड गो ऑपरेटिंग सिस्टम

- ८ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा एलईडी फ्लॅशसह

- सेल्फीसाठी ५ मेगापिक्सेल कॅमेरा (एचडीआर फिचरसह)

- मेमोरी (मायक्रोएसटी कार्डच्या माध्यमातून १२८ GB पर्यंत वाढवता येणार)

- मायक्रो युएसबी आणि ३.५ एमएमचे ऑडिओ जॅक

- ३,००० एमएएच बॅटरी

Intro:Body:

सौजन्य - https://www.mi.com/global/redmi-go

Redmi Go Smartphone launched in india

Mi fans, presenting #RedmiGo #AapkiNayiDuniya
- Qualcomm® Snapdragon™ 425
- Android™ Oreo™ (Go Edition)
- 3000mAh Battery
- 8MP Rear camera with LED Flash
- 5MP Selfie camera
- 5" HD display
- 4G Network Connectivity
- Color: Blue & black
- Price: ₹4,499

RT & spread the ❤️ pic.twitter.com/kLK5DC6EWK
— Redmi India (@RedmiIndia) March 19, 2019

Conclusion:
Last Updated :Mar 21, 2019, 9:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.