ETV Bharat / entertainment

'गुंटूर कारम' बनला महेश बाबूच्या करिअरमधील सर्वात मोठा ओपनिंग करणार चित्रपट

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 13, 2024, 5:17 PM IST

Mahesh babu
महेश बाबू

Mahesh babu : अभिनेता महेश बाबू चित्रपटसृष्टीत अनेक वर्षांपासून काम करत आहे. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'गुंटूर कारम' हा रुपेरी पडद्यार जबरदस्त कमाई करत आहेत. दरम्यान आपण महेश बाबूच्या काही चित्रपटाबद्दल बोलणार आहोत, ज्या चित्रपटांनी चांगली कमाई केली.

मुंबई - Mahesh babu : महेश बाबू गेल्या 45 वर्षांपासून साऊथ फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. महेश बाबू यांनी 1979 साली बालकलाकार म्हणून फिल्मी दुनियेत प्रवेश केला. त्यानं मुख्य अभिनेता म्हणून 25 वर्षांपासून टॉलिवूडमध्ये काम केलं आहे. 1999 मध्ये 'राजकुमारुडू' या चित्रपटातून आपली प्रतिभा दाखवण्यास सुरुवात केली. महेश बाबूचा 'गुंटूर कारम' 12 जानेवारी 2023 रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी जगभरातील बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. 'गुंटूर कारम' हा महेश बाबूच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

महेश बाबूचे टॉप 7 सर्वात मोठे ओपनिंग चित्रपट

गुंटूर कारम (तेलुगु)

बजेट- 200 कोटी

ओपनिंग डे कलेक्शन- 94 कोटी

जगभरातील संकलन- 94 कोटी

परदेशातील संकलन - 52.7 कोटी

भारताचे एकूण संकलन - 41.3 कोटी

चित्रपट- ब्लॉकबस्टर

रिलीज वर्ष - 2024

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

सरीलेरू निक्केवारू (तेलुगू)

बजेट- 85 कोटी

ओपनिंग डे कलेक्शन -65.2 कोटी

जागतिक कलेक्शन - 214 कोटी

परदेशातील कलेक्शन - 24.6 कोटी

भारताचे एकूण कलेक्शन - 190 कोटी

चित्रपट- ब्लॉकबस्टर

रिलीज वर्ष - 2020

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

सरकारू पारी पाटा (तेलुगू)

बजेट- 125 कोटी

ओपनिंग डे कलेक्शन -75.5 कोटी

जगभरातील कलेक्शन - 195.8 कोटी

ओव्हरसीज कलेक्शन - 29.5 कोटी

देशांतर्गत कलेक्शन- 161.3 कोटी

चित्रपट- सुपरहिट

रिलीज वर्ष -2022

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

महाऋषि (तेलुगू)

बजेट- 90 कोटी

ओपनिंग डे कलेक्शन - 48.2 कोटी

जगभरातील कलेक्शन - 170.5 कोटी

परदेशातील कलेक्शन -21.3 कोटी

देशांतर्गत कलेक्शन - 149.2 कोटी

चित्रपट- सुपरहिट

रिलीज वर्ष - 2019

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

भारत आने नेनू (तेलुगू)

बजेट- 95 कोटी

ओपनिंग डे कलेक्शन - 53.8 कोटी

जगभरातील कलेक्शन - 164.9 कोटी

परदेशातील कलेक्शन - 31.3 कोटी

देशांतर्गत कलेक्शन - 133.6 कोटी

चित्रपट- सुपरहिट

रिलीज वर्ष - 2018

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

श्रीमुथुडू (तेलूगू)

बजेट- 70 कोटी

ओपनिंग डे कलेक्शन - 32.8 कोटी

जगभरातील कलेक्शन -145.2 कोटी

परदेशातील कलेक्शन - 23.4 कोटी

देशांतर्गत कलेक्शन - 121.8 कोटी

चित्रपट- ब्लॉकबस्टर

रिलीज वर्ष - 2015

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

डुकूडू (तेलुगू)

बजेट- 35 कोटी

ओपनिंग डे कलेक्शन -12.5 कोटी

जगभरातील कलेक्शन - 101.3 कोटी

परदेशातील कलेक्शन - 15.7 कोटी

देशांतर्गत कलेक्शन -–85.6 कोटी

चित्रपट- ब्लॉकबस्टर

रिलीज वर्ष - 2011

हेही वाचा :

  1. सेन्सॉर संमत 'अन्नपूर्णी' ओटीटीवरुन काढून टाकल्या नंतरही फिल्म इंडस्ट्रीचे मौन
  2. 'सालार'च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडाही गाठू शकले नाहीत साऊथ सुपरस्टार्सचे 6 चित्रपट
  3. शिवरायांचा 'छावा' चित्रपटाचे चित्तथरारक पोस्टर झालं रिलीज
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.