ETV Bharat / city

Indian Independence Day टांझानियातील किलीमांजरो शिखरावर साजरा झाला आझादी का अमृत महोत्सव

author img

By

Published : Aug 15, 2022, 6:46 PM IST

Indian Independence Day
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने Indian Independence Day आंतरराष्ट्रीय शिखरावर तिरंगा फडकवण्याची जिद्द मनात घेउन सोलापुरच्या निखिल माहेश्वरी तसेच लातुरच्या अजय गायकवाड आणि यूपी पोलीस दलातील हिमांशू कुमार यांनी टांझानिया येथील किलीमांजरो शिखरावर तीरंगा फडकवत the summit of Kilimanjaro in Tanzania भारताचा अमृत महोत्सव Azadi ka Amrit Mahotsav साजरा केला

सोलापूर साहसी वृत्ती सकारात्मक ऊर्जा व विधायक प्रेरणा या त्रिसूत्रीच्या आधारे युवक ध्येयाकडे वाटचाल करीत असतात याचीच झलक सोलापूर येथील बी टेक सॉफ्टवेअर इंजिनिअर B Tech Software Engineer निखिल माहेश्वरी याच्याकडून पाहायला मिळाली आहे ट्रेकिंग हॉबी असल्याने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव Azadi ka Amrit Mahotsav व आंतरराष्ट्रीय शिखरावर तिरंगा फडकवण्याची जिद्द मनात घेउन निखिल माहेश्वरी लातुर येथील अजय गायकवाड उत्तर प्रदेश पोलीस दलातील हिमांशू कुमार यांनी आझादी का अमृत महोत्सव टांझानिया येथील किलीमांजरो शिखरावर साजरा the summit of Kilimanjaro in Tanzania केला

Indian Independence Day
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

15 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 6 च्या सुमारास टांझानिया देशातील किलीमांजरो शिखरावर भारताचा राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला सोलापुरातील ३६० एक्सप्लोररचे संचालक आनंद बनसोडे यांच्याकडून प्रेरणा व दिशा घेत टांझानिया येथील किलिमंजारो सर करण्यासाठी रवाना झाले होते हे शिखर जगातील सर्वात उंच अशा शिखरापैकी एक आहे हे शिखर ५ हजार ६९५ मीटर उंच आहे. लहरी निसर्ग, खडतर प्रवास व प्रतिकूल वातावरण या शिखरावर असते किलिमांजारोवर तिरंगा फडकाविण्याच्या जिद्द मनात ठेवून 15 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी तिरंगा फडकवण्यात आला

हेही वाचा Independence Day स्वातंत्र्यदिनी रॅली काढत दावते इस्लामिक हिंद संघटनेचा १ कोटी झाडे लावण्याचा संकल्प

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.