ETV Bharat / city

Baramati Woman Killed बारामतीत तरुणाने महिलेच्या डोक्यावर शस्त्राने प्रहार करत जागीच पाडला मुडदा

author img

By

Published : Aug 26, 2022, 4:25 PM IST

Baramati Woman Killed
बारामतीत तरुणाने महिलेच्या डोक्यावर शस्त्राने प्रहार करत जागीच पाडला मुडदा

जुन्या भांडणाच्या कारणावरून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने एका तरुणाने 45 वर्षीय महिलेच्या डोक्यात जबर मारहाण woman murder by hitting her head with a weapon करून खून Baramati Woman Killed केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील मौजे जांब येथे young man killed woman Pune घडली. संगीता पांडुरंग वाघमारे वय 45 वर्षे, राहणार वडजल ता. माण, जि.सातारा असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

बारामती जुन्या भांडणाच्या कारणावरून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने एका तरुणाने 45 वर्षीय महिलेच्या डोक्यात जबर मारहाण woman murder by hitting her head with a weapon करून खून Baramati Woman Killed केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील मौजे जांब येथे young man killed woman Pune घडली. संगीता पांडुरंग वाघमारे वय 45 वर्षे, राहणार वडजल ता. माण, जि.सातारा असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वालचंद नगर पोलीस ठाण्याचे Walchand Nagar Police Station पोलीस कर्मचारी मिलींद रमेश मिठ्ठापल्ली यांच्या फिर्यादीवरून अक्षय बाळू साठे राहणार जांब ता. इंदापूर जि. पुणे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला woman murder case file Indapur आहे.

Walchand Nagar Police Station, Indapur, Dist. Pune
वालचंद नगर पोलीस ठाणे, ता. इंदापूर, जि. पुणे

महिलेच्या डोक्यावर हत्याराने वार करुन केला खून घटनेची हकीकत अशी की, दि. 23 रोजी रात्री दहाच्या सुमारास मयत संगीता वाघमारे व महेंद्र मच्छिंद्र गायकवाड यांच्यात भांडण झाले होते. या वादात संगीता वाघमारे यांनी गायकवाड यास शिवीगाळ केली होती. या भांडणाच्या कारणावरुन महेंद्र गायकवाड याचा नातेवाईक अक्षय बाळू साठे याने जिवे ठार मारण्याचे उद्देशाने संगीता वाघमारे यांच्या डोक्यात कोणतेतरी हत्यार मारुन जीवे ठार मारले. तसेच मयताचे प्रेत येथील ऊस व बाजरीच्या पिकाच्या बांधाजवळ टाकून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी भेट दिली असून घटनेचा तपास पो.स.ई.-टीलकेकर करत आहे.

हेही वाचा rape on old woman तरुणाचा 80 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार, मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला जामीन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.