ETV Bharat / city

Truck And Two Wheller Accident Pune : सिमेंट मिक्शर ट्रकवर भरधाव दुचाकी आदळली; दोघांचा मृत्यू

author img

By

Published : Oct 12, 2022, 3:06 PM IST

सिमेंट वाहतूक करणाऱ्या मिक्सर ट्रकवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात (truck and two wheeler accident at Pune) दोन युवकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना (Two died in truck and two wheeler accident) पुण्यातील कर्वे रस्त्यावरील रसशाळा चौकात घडली आहे. यात मनोज रमेश पाटील (वय २३ रा. बाणेर), नितीन बालाजी मगर (वय १९, रा. बिबवेवाडी) अशी मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत. (Latest news from Pune) (Pune Crime)

Truck And Two Wheller Accident Pune
Truck And Two Wheller Accident Pune

पुणे : सिमेंट वाहतूक करणाऱ्या मिक्सर ट्रकवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात (truck and two wheeler accident at Pune) दोन युवकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना (Two died in truck and two wheeler accident) पुण्यातील कर्वे रस्त्यावरील रसशाळा चौकात घडली आहे. यात मनोज रमेश पाटील (वय २३ रा. बाणेर), नितीन बालाजी मगर (वय १९, रा. बिबवेवाडी) अशी मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत. (Latest news from Pune) (Pune Crime)


एकाचा जागीच तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू : सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजता दुचाकीस्वार पाटील व त्याचा मित्र नितीन असे दोघे जण कर्वे रस्त्यावरून जात होते. कर्वे रस्त्यावरील वैद्यराज मामा गोखले चौकात (रसशाळा) सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातात पाटील याचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या मगरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात सिमेंट मिक्सर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.