ETV Bharat / city

Shah In Dagdusheth Temple : आत्मनिर्भर भारताचे ध्येय पूर्ण होवे..अमित शहा यांचे बाप्पाला साकडे

author img

By

Published : Dec 19, 2021, 11:19 AM IST

Updated : Dec 19, 2021, 11:56 AM IST

महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश कोरोनामुक्त (Coronation Free) होवो तसेच आत्मनिर्भर भारताचे आपले ध्येय (The goal of a self-reliant India) लवकर पूर्ण होवो असे साकडे देशाचे गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांनी दगडूशेठ गणपतीसमोर (Dagdusheth Ganpati)घातले.

Amit Shah at Ganpati mandir
अमित शहा दगडूशेठ मंदिरात

पुणे: गणरायाला महाअभिषेक करताना अमित शहा यांनी सुजलाम् सुफलाम् भारतासाठी प्रार्थना केली.

अमित शहा दगडूशेठ मंदिरात

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे शहा यांचे स्वागत करण्यात आले. ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, विनायक रासने, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. अभिषेक झाल्यानंतर अमित शहा यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली.

Last Updated : Dec 19, 2021, 11:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.