ETV Bharat / city

Teacher Beaten Student Pune : पुण्यात सात वर्षीय मुलाला शिक्षिकेची बेदम मारहाण; 'या' नामांकित शाळेतील प्रकार

author img

By

Published : Sep 18, 2022, 12:05 PM IST

Updated : Sep 18, 2022, 1:04 PM IST

पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्याच्या विमाननगर परिसरात एका शिक्षिकेने विद्यार्थ्याचे डोके भिंतीवर आपटून seven year old boy brutally beaten by teacher त्याला जखमी केल्याची घटना boy brutally beaten by teacher Pune समोर आली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात Pune Airport Police Station गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात शिक्षिकेला मात्र अद्याप अटक करण्यात आलेली नाही. Bharti Vidyapeeth English School boy beaten

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्याच्या विमाननगर परिसरात एका शिक्षिकेने विद्यार्थ्याचे डोके भिंतीवर आपटून seven year old boy brutally beaten by teacher त्याला जखमी केल्याची घटना boy brutally beaten by teacher Pune समोर आली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात Pune Airport Police Station गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात शिक्षिकेला मात्र अद्याप अटक करण्यात आलेली नाही. Bharti Vidyapeeth English School boy beaten


विद्यार्थ्याचे तोंड दाबून मारहाण - लोहगाव येथील वडगाव शिंदे रस्त्यावर भारती विद्यापीठ इंग्लिश मिडीयम स्कूल आहे. या स्कूलमध्ये हा सात वर्षीय विद्यार्थी शिकत आहे. १५ सप्टेंबर रोजी फिर्यादीच्या मुलाचे आणि शाळेतील काही मुलांचे भांडण सुरू होती. ही गोष्ट शिक्षिकेला समजल्यानंतर म्युजिक टीचर असलेल्या शिक्षिकेने पीडित विद्यार्थ्याचे तोंड जोरात दाबून धरले. त्याला मारहाण केली. त्याचे भिंतीवर दोन वेळा डोके आपटले. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला क्लास मधून काढून टाकेन अशी भीती घातली दिली.

पोलिसात तक्रार दाखल - विमाननगर परिसरातील भारती विद्यापीठ इंग्लिश मिडीयम स्कूल येथे हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी विमानतळ पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना घडल्यानंतर विद्यार्थी हा दबावाखाली होता. त्यामुळे तो आजारी पडला. याबाबत आर वडिलांना शंका आल्याने त्याला असे वडिलांनी विश्वासात घेऊन त्याला विचारले. त्यानंतर त्याने सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर वडिलांनी विमानतळ पोलिसात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे.याबाबत अधिक तपास विमानतळ पोलिस करत आहेत.

Last Updated : Sep 18, 2022, 1:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.