ETV Bharat / city

Ganapati Visarjan Pune : पुण्यात 12 च्या आत डिजे बंद; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ॲक्शन मोडमध्ये

author img

By

Published : Sep 10, 2022, 6:54 AM IST

यंदा मात्र निर्बंध मुक्त असल्याने Celebrate festivals without restrictions सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा Celebrate the festival with enthusiasm होत आहे. पुण्याची वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाची सांगता Pune Ganeshotsav is over यंदा धूमधडाक्यात होत असून गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरयाच्या जयघोषात Ganapati Bappa Morya Mangal Murthy Morya आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप पुणेकर देत आहे.

Amitabh Gupta in action mode
आयुक्त अमिताभ गुप्ता ॲक्शन मोडमध्ये

पुणे - गेली 2 वर्ष कोरोनाच्या पाश्र्वभूमिवर सर्वच सण उत्सव निर्बंधात साजरे करावे लागले यंदा मात्र निर्बंध मुक्त असल्याने Celebrate festivals without restrictions सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा Celebrate the festival with enthusiasm होत आहे.पुण्याची वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाची सांगता Pune Ganeshotsav is over यंदा धूमधडाक्यात होत असून गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरयाच्या जयघोषात Ganapati Bappa Morya Mangal Murthy Morya आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप पुणेकर देत आहे. दरवर्षी मानाचे पाचही गणपतीचे विसर्जन Immersion of all five Ganapatis हे आठ वाजल्याच्या आत होत असतात. यंदा मात्र दोन वर्षाच्या निर्बंधानंतर मिरवणूक होत असल्याने गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीला उशीर झाला. तब्बल 10 तास मानाच्या गणेशोत्सव मंडळांची मिरवणूक चालली.

आयुक्त अमिताभ गुप्ता ॲक्शन मोडमध्ये त्यानंतर देखील काही मंडळे हे लक्ष्मी रस्त्यावर, कुमठेकर रस्त्यावर थांबले असल्याने पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले होते. 12 च्या आत मंडळांची डीजे स्वतः हा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता Amitabh Gupta in action mode यांनी बंद केले. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण होते. अलका टॉकीज चौक येथे गणपती विसर्जन मिरवणुकीचे रथ पुढे जात नसल्याने थेट पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ॲक्शन मोडवर आले होते. स्वतः रस्त्यावर उतरले व मिरवणुकीतील गोंधळ कमी करण्यासाठी आयुक्तांनी थेट मंडळांच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत.

आयुक्त अमिताभ गुप्ता ॲक्शन मोडमध्ये

पोलीस आयुक्त रस्त्यावर आल्याने गोंधळ कमी - दरम्यान, रात्री ८.३० वाजल्यापासून भाजपचे माजी नगरसेवक दीपक पोटे यांचे नवनाथ (अचानक ) मित्र मंडळ हे कुमठेकर रोड वर थांबले होते. वारंवार अनेक मंडळाने पोलिसांना आणि महापालिका प्रशासनाला सांगून सुद्धा मंडळ आपली मिरवणूक पुढे घ्यायला तयार नव्हते. नवनाथ ( अचानक ) मित्र मंडळ रस्त्यावर थांबल्याने बाकीच्या मिरवणुका खोळंबल्या होत्या. त्यामुळे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता स्वतः पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन दीपक पोटे यांच्या मंडळाला पुढे जाण्यास सूचना दिल्या. यासह पोलिस आयुक्त यांनी महापालिकेच्या मंचावर असलेल्या काही कार्यकर्त्यांना हाकलले. यामुळे काही काळ अलका टॉकीज चौकात तणाव निर्माण झाला होता. पण स्वत: पोलीस आयुक्त रस्त्यावर आल्याने गोंधळ कमी झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.