ETV Bharat / city

Unnatural Sex With Dog विकृतीचा कळस, 65 वर्षीय वृद्धाचा कुत्रीसोबत अनैसर्गिक संभोग

author img

By

Published : Aug 28, 2022, 10:02 AM IST

Updated : Aug 28, 2022, 10:22 AM IST

Pune Khed Rare Crime Case
वृद्धाचे कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य

पुणे जिल्ह्यात आपण आतापर्यंत बलात्काराच्या अनेक घटना Most Rare Rape Case in Pune District बघितल्या. मात्र, एका कुत्र्यावर अत्याचार झाल्याचा घाणेरडा प्रकार कधी ऐकलाय का, नाही ना पण अशी एक घटना पुण्याच्या खेड तालुक्यातून समोर आली Most Rare Rape Case in Pune District आहे. यावरून कळस म्हणजे हा अत्याचार करतानाचे Climax of Perversity व्हिडीओदेखील संबंधित व्यक्तींनी आपल्या मोबाईलमध्ये काढले आहेत. या प्रकरणी एका 65 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे कधी काय होईल हे सांगता येत नाही. पुणे जिल्ह्यातील आतापर्यंतची दुर्मिळ बलात्काराची घटना Most Rare Rape Case in Pune District म्हणू शकतो. कारण एका कुत्रीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा घाणेरडा प्रकार कधी ऐकलाय का, नाही ना पण अशी एक घटना पुण्याच्या खेड तालुक्यातून समोर आली Most Rare Rape Case in Pune District आहे. यावरून कळस म्हणजे Climax of Perversity हा अत्याचार करतानाचे व्हिडीओदेखील संबंधित व्यक्तींनी आपल्या मोबाईलमध्ये काढले आहेत. या प्रकरणी एका 65 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Khed Police Station
खेड पोलीस स्टेशन राजगुरुनगर

कुत्रीला खायचे आमिष दाखवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार भिवसेन धोंडीबा टाकळकर रा. टाकळकरवाडी ता. खेड असे या विकृताचे नाव Accused Bhivsen Dhondiba Takalkar आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी या विकृताला अटक केली आहे. खेड तालुक्यातील टाकळकरवाडी गावात येथे भिवसेन टाकळकर राहतात. त्याने राहत्या घरात पाळलेली कुत्री खायचे आमिष दाखवून घरामध्ये घेऊन तिच्यावर अनेकदा अनैसर्गिक अत्याचार केल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले.

अनैसर्गिक अत्याचाराचे स्थानिक युवकांकडून मोबाईलमध्ये चित्रीकरण या सगळ्या प्रकाराचे स्थानिक युवकांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ चित्रीकरण केले आहे. याबाबत एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने प्राणिमित्रांनी खेड पोलिस स्टेशनमध्ये Khed Police Station Rajgurunagar तक्रार दाखल केली. पोलिसांनी आयपीसी कलम ३७७ अप्राकृतिक गुन्हे आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या विकृताला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा MLA Rohit Pawar Investigated by ED ग्रीन एकर कंपनीच्या ईडी चौकशीबाबत आमदार रोहित पवार यांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

Last Updated :Aug 28, 2022, 10:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.