पणजी - गोवा विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे रमेश तवाडकर यांची निवड झाली आहे. तवाडकर यांना 24 मते मिळाली, तर काँग्रेस पक्षाचे आलेक्स सिक्वेरा यांना 15 मते मिळाली आहेत. तवाडकर हे कानकोण मतदारसंघाचे आमदार आहेत.
Goa Assembly : गोवा विधानसभा अध्यक्षपदी रमेश तवाडकर यांची निवड
गोवा विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे रमेश तवाडकर यांची निवड झाली आहे. तवाडकर यांना 24 मते मिळाली, तर काँग्रेस पक्षाचे आलेक्स सिक्वेरा यांना 15 मते मिळाली आहेत. तवाडकर हे कानकोण मतदारसंघाचे आमदार आहेत.
![Goa Assembly : गोवा विधानसभा अध्यक्षपदी रमेश तवाडकर यांची निवड रमेश तवाडकर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14866961-thumbnail-3x2-assembly.jpeg?imwidth=3840)
रमेश तवाडकर