ETV Bharat / city

ईडीच्या प्रकरणावरून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आक्रमक, म्हणाले...

author img

By

Published : Sep 27, 2019, 4:31 PM IST

पवारांचे चारित्रहननाचे प्रायश्चित ईडीनी घ्यावे आणि महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते

नागपूर - पवारांच्या चारित्रहननाचे प्रायश्चित ईडीनी घ्यावे आणि महाराष्ट्रच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले आधी पावरांची प्रतिमा मलिन केली. आता प्रकरण 'बुमरॅंग' झाले म्हणून ईडीने प्रकरण मागे घेतले, असे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. मी जेल रिटर्न नाही आणि तडीपार सुद्धा नाही असे पवार सोलापूरच्या सभेत म्हणाले. त्यांनी हे कुणाला म्हटले हे जनतेला माहिती आहे. त्यांनी तसे म्हटले नसते तर असे झाले नसते असे राज्यातील लोक म्हणतात.

विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते

हेही वाचा -कार्यकर्त्यांच्या धरपकडीसाठी नाकाबंदी; टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा

आता आरोप करणे देखील गुन्हा ठरतोय. लोकशाही कुठे राहिली, असा सवाल देखील त्यांनी केला. ८० वर्षांच्या पवारांनी आयुष्य स्वच्छ आणि निष्पक्षपणे घालावले त्यांच्या वयाचा विचार केला नाही. सर्वच चोर नसतात असे देखील ते म्हणाले.

Intro:नागपूर

पवारांच्या चरित्रहननाचं प्रायश्चित ईडी नि घ्यावं आणि महाराष्ट्रच्या जनतेची ईडी नि माफी मागावी - विजय वडेट्टीवार




पवारांच्या चरित्रहननाचं प्रायश्चित ईडी नि घ्यावं आणि महाराष्ट्रच्या जनतेची ईडी नि माफी मागावी
आधी पावरांची प्रतीमा मलिन केली आणि आता प्रकरण 'बूम ऱ्यांक' झालं म्हणून ईडी नि प्रकरण मागे घेतलं अस मत विजय वडेट्टीवार नि व्यक्त केलंय तसंच मी जेल रिटर्न नाही आणि तडीपार सुद्धा नाही असं पवार सोलापूर च्या सभेत म्हणालेत त्यांनी कुणाला म्हटलं हे जनतेला माहिती आहे त्यांनी तसं म्हटलं नसत तर अस झालं नसतं अशी महराष्ट्रातील लोक म्हनतात. Body:आता आरोप करण देखील गुन्हा ठरतोय लोकशाही कुठे राहिली अस सवाल देखील त्यांनी केला ८० वर्षाच्या पवारांनि आयुष्य स्वच्छ आणि निष्पकक्ष पणे घालावंल त्याच्या वयाचा तरी विचार केला नाही सर्वच चोर नसतात अस देखील ते म्हणालेत


बाईट- विजय वडेट्टीवार

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.