ETV Bharat / city

Rais Shaikh Criticized Nitesh Rane मंत्रिपदासाठी सगळा खटाटोप, सपा आमदार रईस शेख यांचा नितेश राणेंना टोला

author img

By

Published : Aug 24, 2022, 5:15 PM IST

Updated : Aug 24, 2022, 6:55 PM IST

पावसाळी अधिवेशनात Maharashtra Monsoon session भाजपा आमदार नितेश राणेंनी धर्मांतराच्या BJP MLA Nitesh Rane Muslim conversion issue मुद्द्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. धर्मांतरासाठी मुस्लिम तरुणांना Muslim youth conversion पैसे दिले जातात, असा आरोप भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळात Vidhanbhavan केला. राणेंचे आरोप तथ्यहीन असून केवळ मंत्रीपदासाठी ministership खटाटोप सुरु केला आहे, असा खोचक टोला सपाचे आमदार रईस शेख SP MLA Rais Shaikh criticized Nitesh Rane यांनी लगावला.

Rais Shaikh
Rais Shaikh

मुंबई - राज्य विधिमंडळात अधिवेशनाच्या Maharashtra Monsoon session पाचव्या दिवशी सकाळच्या सत्रात भाजपाचे आमदार नितेश राणे BJP MLA Nitesh Rane Muslim conversion issue यांनी धर्मांतराच्या मुद्द्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. अहमदनगर श्रीरामपूरमधील धर्मांतर गुन्हाच्या दाखला दिला. रेटकार्ड यावेळी वाचून दाखवले. धर्मांतरासाठी मुस्लिम तरुणांना Muslim youth conversion पैसे दिले जातात, असा आरोप भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळात Vidhanbhavan केला. राणेंचे आरोप तथ्यहीन असून केवळ मंत्रीपदासाठी ministership खटाटोप सुरु केला आहे, असा खोचक टोला सपाचे आमदार रईस शेख SP MLA Rais Shaikh criticized Nitesh Rane यांनी लगावला.

आमदार रईस शेख यांच्याशी प्रतिनिधींनी साधलेला संवाद



नितेश राणे यांना सिरीअस घेत नाही. केवळ मंत्रिपद मिळावे, यासाठी राणेंकडून आरोप करत आहेत. त्यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. उलट अशा घटनांच्या तपासासाठी यंत्रणा आहेत. त्यांच्यामार्फत चौकशी केली जावी. राणेंनी अशा प्रकरणांचा पुरावे द्यावा. पुराव्यानिशी प्रशासन त्यांच्यावर कठोर कारवाई करेल. सध्या ते सत्तेत आहेत. मात्र, अधिवेशनात असे मुद्दे उपस्थित करुन काहीतरी दाखवण्याचा आव आणू नये. अशा घटांचा आम्ही देखील समर्थन करणार नाही, असेही आमदार शेख म्हणाले.


'जनेतेचा आवाज कसा दाबणार' : राज्य पावसाळी अधिवेशनात सर्वसामान्य जनतेच्या समस्या येथे मांडल्या जातात. सुरुवातीपासून विरोधक आक्रमक झाले आहेत. आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरु असताना, शिंदे गट - भाजपा विरुध्द महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये राडा झाला. लोकशाही पध्दतीने आंदोलन करत होते. विरोधकांनी 50 खोके महाराष्ट्रातील जनतेची घोषणाबाजी केली. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी यावेळी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. सत्ताधाऱ्यांची दादागिरी संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. विरोधकांचा आज आवाज दाबत आहात, उद्या जनतेचा आवाज कसा थांबवणार, असा सवाल रईस शेख यांनी केला.

हेही वाचा - MLA Nitesh Rane धर्मांतरासाठी होतो लाखोंचा व्यवहार, नितेश राणेंचा सनसनाटी आरोप

Last Updated : Aug 24, 2022, 6:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.