ETV Bharat / city

Rakesh Jhunjhunwala अशी करण्यात आली आहे झुनझुनवाला यांच्या अंतिम संस्काराची व्यवस्था

author img

By

Published : Aug 14, 2022, 8:42 PM IST

राकेश झुनझुनवाला Rakesh Jhunjhunwala वयाच्या ६२ व्या वर्षी आज काळाच्या पडद्याआड (Junjunwala Is No More) गेले. मुंबईतील ब्रिज कॅंडी रुग्णालयात मृत्यू Bridge Candy Hospital in Mumbai झाला. त्यांच्यावर बाणगंगा येथील स्मशान भूमीत आज संध्याकाळी ५.३० वाजता अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

Rakesh Jhunjhunwala
राकेश झुनझुनवाला

मुंबई भारताच्या गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि शेअर बाजाराचे stock market किंग म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला Rakesh Jhunjhunwalaयांचे आज निधन झाले आहे. त्यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी ते राहत असलेल्या इमारती खाली काही वेळ ठेवले जाणार आहे. त्यानंतर एका A/C अंबुलन्स मधून त्यांचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी स्मशान भूमीत नेले जाणार आहे.


अशी करण्यात आलीय तयारी भारताच्या गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि शेअर बाजाराचे किंग म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला Rakesh Jhunjhunwala वयाच्या ६२ व्या वर्षी आज काळाच्या पडद्याआड (Junjunwala Is No More) गेले. मुंबईतील ब्रिज कॅंडी रुग्णालयात मृत्यू Bridge Candy Hospital in Mumbai झाला. त्यांच्यावर बाणगंगा येथील स्मशान भूमीत आज संध्याकाळी ५.३० वाजता अंतिम संस्कार केले जाणार आहेत. त्याआधी त्यांचे पार्थिव मलबार Malabar Hill हिल येथील राहत्या घरी अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी लोकांची गर्दी वाढू लागली आहे. दरम्यान ते राहत असलेल्या इमारतीच्या खाली काही वेळ त्यांचा मृतदेह अंत्य दर्शनासाठी ठेवला जाणार आहे. त्यानंतर Mh-47-A-2197 या A/C अंबुलन्स मधून त्यांचे शव बाणगंगा स्मशान भूमीत अंतिम संस्कार करण्यासाठी नेण्यात येणार आहे.


हेही वाचा Rakesh Jhunjhunwala राकेश झुनझुनवाला शेअर बाजाराचे बिग बुल कसे बनले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.